TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पातोंडा येथे मृत माकडाचा ग्रामस्थांनी पार पाडला विधिवत गंधमुक्त कार्यक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता.अमळनेर (प्रतिनिधी) हनुमानाचे प्रतिरूप व माणसाप्रमाणे वावर असलेले तसेच आपण वानरांचे वंशज आहोत, या उद्देशाने येथिल ग्रामस्थांनी मृत्यू पावलेल्या एका वानराची अंत्ययात्रा मानवाच्या विधिवत अंत्ययात्रेप्रमाणे वाजतगाजत दि.२६ च्या सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान काढली.

अंत्ययात्रेस बहुसंख्येने ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. त्याच बरोबर ५ डिसेंबर रोजी माणसाप्रमाणे माकडाचे ही गंधमुक्त करण्यात आले. यावेळी सकाळपासूनच शेकडोच्या वर लहान बालकांपासून ते तरुण व म्हाताऱ्यानी मुंडन केले. पातोंडा येथे गेल्या पंधरा दिवसापूर्वी दोन ते तीन माकड गावात आले होते. सदर दोन माकड श्री दत्त मंदिरच्या एका पडक्या घराला लागून असलेल्या पिंपळाच्या झाडावरच होते. अचानक दोन्ही माकड दिसेनासे झाले. दत्त मंदिर परिसरात अत्यंत दुर्गंधी येत असल्याने तपासाअंती एक माकड दत्त मंदिरच्या मागील बाजूस असलेल्या पडक्या घरातील पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी मृतावस्थेत आढळून आले. मृत वानराबाबत अनेक धार्मिक व श्रद्धेच्या भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत होत्या. ग्रामस्थानीं लागलीच निर्णय घेऊन मृत वानराचा अंत्यसंस्कार माणसा प्रमाणे करण्याचे ठरविले. त्या प्रमाणे बोळवण सामान, कापड, डोली, फुलहार, पूजासाहित्य, वाजंत्री यांची तयारी केली. वाजतगाजत गाव दरवाज्यातून अंत्ययात्रा काढली. विकास मंचच्या ध्यान केंद्र आवारात वानराची दफनविधी करण्यात आला. प्रल्हाद पाटील यांनी आग्या होऊन मुंडन केले. आदी ग्रामस्थानीं खांद्या लावला.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

त्याच बरोबर मृत माणसांना मोक्ष मिळावा या हेतूने जसा समाजात दहाव्या दिवशी दहावे करून मुंडन तसेच गंधमुक्त व इतर पुजा विधी व पूजा करण्याचे ठरवून त्याप्रमाणे दि. ५ डिसेंबर रोजी शनिवारी येथिल जागरूक देवस्थान श्री दक्षिणीमुखी हनुमान मंदिर चौकात गावातुन वर्गणी जमवून विधी पूर्ण केले. व त्यानंतर संपूर्ण गावाने वरण, भात, मटकीची भाजी व गुळाचा शिरा या महाप्रसादाचे आयोजय करण्यात आले होते. रात्री ह. भ. प. भरत महाराज यांचे जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या कामी श्री दक्षिणीमुखी हनुमान मंडळ व संपूर्ण गावचे व ग्रामस्थ व्यक्ती व तरुणांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : कर्जाची फेड नियमित, फाईल बँकेतून दुसरीकडे कशी गेली याबाबत माहिती नाही : करण पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खानदेश रत्न पुरस्काराने अनिस शहा सन्मानित !

November 14, 2022

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर ; गुप्तचर विभागाचा इशारा

September 18, 2021

शिक्षण उपसंचालकांवर शानबाग विद्यालयाच्या सत्काराचा भार ; तक्रारदार शिंदे यांचा आरोप !

July 18, 2021

आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा वापर टीआरपीसाठी, यासारखं दुर्दैवी दुसरं काहीच नाही : तेजस्वी यादव

January 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group