TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दिराने भावाला केली मारहाण ; मारहाणीत भावाचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) भावजयी आपल्या शेतात शौचास गेली म्हणून रागात एका दीराने आपल्या भावाला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत आरोपीच्या भावाचा मृत्यू झाला. ही घटना पूरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील कसगंजा गावात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृतक व्यक्तीचा मुलगा मुनीश याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मृतकाचा मुलगा मुनीश याने तक्रारीत म्हटल आहे की, आमच्या घरात शौचालय नसल्याने माझी ५५ वर्षीय आई निर्मला देवी शनिवारी (२८ ऑगस्ट) तलावाजवळ शौचालयासाठी गेली होती. त्यावेळी तिथे गावातील काही नागरीक होते. त्यामुळे आई तलावाच्या शेजारी माझे काका बाबूराम (वय ६०) यांचं शेत आहे. तिथे आई शौचास गेली. याच गोष्टीवरुन रागावलेल्या काका आणि त्यांच्या मुलांनी मिळून माझ्या वडिलांना मारहाण करत त्यांचा जीव घेतला”.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

“विशेष म्हणजे काका बाबूराम आणि त्यांच्या मुलांनी त्याचदिवशी संध्याकाळी माझ्या आईला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याची देखील धमकी दिली. काका आणि त्यांच्या मुलांचं तरीदेखील पोट भरलं नव्हतं. ते दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या आईला पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर माझ्या वडिलांनी विषयाला पूर्णविराम देण्यास सांगितलं. पण काका आणि त्यांच्या मुलांनी माझ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझ्या ७० वर्षीय वडिलांना इतकी मारहाण केली की ते प्रचंड जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला”, असे आरोप मुनीशने केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी पक्षाचे माणसंही जखमी आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

मोठी बातमी : धरणगाव पं.स. विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरकारलाच आता निवडणुका नकोय ; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

September 5, 2021

बोदवड रेल्वे स्थानकाबाहेर विविध मागण्यांसाठी आंदोलन !

August 10, 2023

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ३० डिसेंबर २०२२ !

December 30, 2022

१८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा जळगाव केंद्राचा निकाल ; विद्या फांऊडेशन, जळगावचे बालनाट्य सांबरी प्रथम

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group