TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : धरणगाव पं.स. विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यासह एका ग्रामसेवकाला आज अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने लाच स्विकारतांना रंगेहात पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

या संदर्भात अधिक असे की, सुरेश शालिग्राम कठाळे (वय-५१, विस्तार अधिकारी, पंचायत समिती, धरणगाव, रा.गंगूबाई नगर, पारोळा) तसेच कृष्णकांत राजाराम सपकाळे (वय-४५,ग्रामसेवक, ग्रामपंचायत, कंडारी बुद्रूक ता.धरणगाव,रा. बोरोले नगर,चोपडा) या दोघांनी तक्रादाराकडून २ हजाराची लाच स्वीकारली. तक्रारदार हे ग्रामपंचायत कंडारी बुद्रुक येथे शिपाई म्हणुन नोकरीस असुन त्यांचे सन-२०१५-१६ या वित्तीय वर्षात त्यांना जादा वेतन दिले गेल्याने सदर जादा देण्यात आलेली रक्कमेची परतफेड करणेबाबत तक्रारदार यांना नोटीस आल्याने सदर नोटीसचा अनुकूल अहवाल जिल्हा परीषद,जळगाव येथे पाठविण्याच्या मोबदल्यात सुरेश कठाळे आणि कृष्णकांत सपकाळे या दोघांनी प्रत्येकी १ हजार रूपये असे एकुण २,००० रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. तसेच सदर लाचेची रक्कम ग्रामसेवक कृष्णकांत सपकाळेने हॉटेल मानसी,चोपडा येथे पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई

शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत श्रीराम पाटील, पोलीस उप अधीक्षक, PI. संजोग बच्छाव, सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर,पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकाॅ.महेश सोमवंशी, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

November 8, 2021

शरद पवारांना योग्य माहिती दिली नाही, त्यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेतली : देवेंद्र फडणवीस

March 23, 2021

किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करा ; बोदवडमध्ये स्वाक्षरी मोहीम !

September 22, 2022

मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार !

November 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group