TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवान उमेश मिसाळ सुरतगड येथे शहीद ; अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झाला होता विवाह !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजी नगर (वृत्तसंस्था) केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे देशसेवा बजावत असताना विजेचा शॉक लागून शहीद झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच विवाह झालेला होता.

तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसू मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. ते २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये सुरतमकाळी बजावत होते. त्यांना २६ २६ जून येथे सेवा वीर मरण आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते दोनच वर्षांपूर्वी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. उमेश मिसाळ यांचा अवघ्या सहा महिन्यापूर्वीच केकानवाडी येथील प्रतीक्षा यांच्याशी विवाह झाला होता. सोमवारी सकाळी परेडसाठी जात असताना भूमिगत विजवाहिनीतून त्यांना धक्का बसून ते सेवारत असतानाच शहीद झाले.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेशचे पार्थिव घेऊन मंगळवारी (दि. २७) रात्री दिल्ली येथून विमानाने पुणे येथे येणार आहेत. त्यानंतर ते २८ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांच्या मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी’ येथे पोहोचणार आहेत. नंतर शहीद जवान उमेश मिसाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गावात उमेश मिसाळ याच्या मृत्यूची दुर्दैवी घटना समजताच त्याच्या कुटुंबातील आई-वडील व पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोक सागरात बुडाले आहे.

उमेश हे फेब्रुवारी २०२१ रोजी सैन्य दलात भरती झाले होते. २९ ऑगस्ट २०२२ रोजी केज तालुक्यातील केकानवाडी येथील प्रतीक्षा हिच्याशी विवाह झाला. तसेच ते दीड महिन्यांपूर्वी पुतणीच्या लग्नाला गावी आले होते. परंतू पुतणीच्या हळदीच्या दिवशीच त्यांना मराठा बटालियनमध्ये तातडीने परत येण्याचे आदेश आले. यामुळे पुतणीचे लग्न सोडून ते देशसेवेसाठी सुरतगढ, राजस्थानकडे रवाना झाले होते. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 2 भाऊ असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर ; आषाढीनिमित्त महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजमार्ग प्राधिकरण, प्रशासकीय अधिकारी सह लोकप्रतिनिधीचे सालार नगर अंडर पाससाठी नकारात्मक मानसिकता – फारूक शेख

December 23, 2020

खळबळजनक : प्रेमप्रकरणातून बारावीतील विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या, तिघांपैकी एकाला अटक !

August 13, 2022

बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ ; लालू प्रसादांच्या घरी सकाळीच सीबीआयची छापेमारी !

May 20, 2022

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र : एस. एस. म्हस्के !

December 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group