TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विठूनामाच्या गजरासह पर्यावरणाचा जागर ; आषाढीनिमित्त महिला मंडळ शाळेची वृक्षदिंडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2023
in चोपडा, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी’ या विठूनामाच्या गजरासह ‘वृक्ष बोलती मानवाला – नका तोडू आम्हाला, हिरवी हिरवी गार गार – झाडे लावू चार चार, झाडांना जगवाल – तर सुखाने जगाल’ यासारख्या पर्यावरण जागराच्या घोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. साधुसंतांनी विठुरायाबद्दलची कवने आणि अभंग लिहिताना निसर्गाचे, वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे. हा योग साधत आषाढी एकादशी निमित्त येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाच्यावतीने वृक्षदिंडी व पंढरीच्या विठुराया सोबतच बालतरुच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश शहरात देण्यात आला.

आरंभी वृक्ष दिंडीचे पूजन संस्थेच्या अध्यक्षा पुनम गुजराथी, कुमुदिनीबेन गुजराथी, छायाबेन गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, वसंतलाल गुजराथी, डॉ. आशिष गुजराथी, माजी गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, मुख्याध्यापक सुनील चौधरी, वनक्षेत्रपाल तुषार देवरे यांच्यासह अनेकांनी केले. विद्यालयातून आरंभ झालेल्या या दिंडीचा गुजराथी गल्ली – गोल मंदिर – मुख्य बाजारपेठ – गांधी चौक – थाळनेर दरवाजा – धनगर गल्ली मार्गे शाळेत येऊन समारोप करण्यात आला. याठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डी. चौधरी व पर्यवेक्षक एस. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व्ही. वाय. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथक तयार करण्यात आले होते. एस. आर. सोनवणे, व्ही. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आकर्षक पालखी सजविण्यात आली होती. पारंपारिक मराठमोळ्या वेषातील कलशधारी मुलींना वाय. टी. शिरसाठ, के. एन. देशमुख, एस. आर. माळी या शिक्षिकांचे मार्गदर्शन लाभले. मुलींच्या लेझीम पथकाला ए. आर. महाजन, व्ही. पी. महाले यांचे मार्गदर्शन लाभले. तर बाल वारकऱ्यांचे तालबद्ध संचलन एस. आर. बारी, पी. एस. चव्हाण यांनी करवून घेतले. बी. जी. माळी, सी. पी. चौधरी, बी. आय. लोहार, व्ही. यु. पाटील, व्ही. डब्ल्यू. पाटील, वाय. एन. बारी, एस. एम. भलकार या शिक्षकांसह डी. जे. मिस्तरी, एस. बी. पाटील, बी. बी. भालेराव या मदतनिसांनी परिश्रम घेतले. बी. ए. धर्माधिकारी, जी. जी. पाटील, आर. जी. गुजराथी, बी. एस. शिरसाळे यांचे सहकार्य लाभले.

विद्यालयाचे बँड पथक, पारंपारिक मराठमोळ्या वेषातील कलशधारी मुली,  वारकरी वेषातील टाळ वाजवणारे बाल वारकरी, लेझीम पथक, बालतरुची (रोपटे) सुशोभित पालखी यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीनंतर शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. चोपडा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल तुषार देवरे, वनपाल रवींद्र भामरे, रविंद्र मोरे, महेश पाटील, आगार रक्षक किरण पाटील, वनरक्षक एस के कंखरे, अमोल पाटील, उज्वला बारेला, रिला पावरा, प्रमिला अंबुरे, जयश्री धनगर, गोविंदा चौधरी, मदन मराठे, विजय चौधरी, अंकुश भिल यांची दिंडी दरम्यान उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
Next Post

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सक्ती प्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांकडून शिंदे गटाच्या नगरसेवकाचा रेशन परवाना रद्द !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल तहसीलदारपदी महेश पवार; मुक्ताईनगरात श्वेता संचेती यांची बदली

October 2, 2020

बाबा.. रावेर-यावलच्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त होऊ द्या !

November 6, 2024

आरएसएसचे संघचालक मोहन भागवत भुसावळहून धुळ्याकडे रवाना !

October 17, 2024

मुंबईमध्ये ५० कोटींचे ड्रग्ज पकडले; पोलिसांची मोठी कारवाई

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group