TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोरनार येथे ईद मीलन कार्यक्रम ; सालार कुटुंबाने लग्न घरासाठी केली जमीन दान

मशीद ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना 'आदर्श नेता' पुरस्कार केला प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बोरनार गावात मस्जिद ट्रस्टच्या वतीने ईद-उल-फित्रचा अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये गावातील सर्व हिंदू-मुस्लिम लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी उपमहापौर अब्दुल करीम सालार होते.

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी कोटयावधींचा निधी आणल्याच्या आनंदात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते समस्त ग्रामस्थांच्या हस्ते “आदर्श नेता पुरस्कार” प्रदान करण्यात आला. मंत्री महोदयांनी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला होता. परंतु तेथे जागेची अडचण होती, ज्यासाठी अब्दुल करीम सालार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मस्जिद ट्रस्टच्या नावावर ६०९० चौरस फुटांचा भूखंड भेट बक्षीस पत्राद्वारेभेट म्हणून नोंदणीकृत केला. ज्याची कागदपत्रे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ट्रस्टच्या प्रभारींना देण्यात आली.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

यावेळी सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना शीर खुर्मा देण्यात आला. कार्यक्रमास गावचे सरपंच चौधरी, अब्दुल अजीज सालार, इरफान सालार इफ्तिखार, गणेश सोनोने, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

सर्वोच्च न्यायालयाच्या 'त्या' निर्णयाने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात घरफोडी : एक लाख १० हजारांचा ऐवज लंपास, पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा

January 12, 2021

गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन शिक्षकांवर काळाचा घाला !

July 4, 2023

बिबट्याने चिमुकल्याची पकडली मान ; लेकरासाठी बाप भिडला निडरपणे…जाणून घ्या, पुढे नेमकं काय घडलं !

January 22, 2022

नगर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू !

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group