TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या परिस्थितीबाबत आणि त्या अनुषंगाने राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाद्वारे त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधले होते, ज्यामध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या सर्वेक्षणात २,०४८ बालके कमी वजनाची असून ३,८१४ बालके तीव्र कुपोषित (SAM) असल्याचे निदर्शनास आले होते.

यावर महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, ‘पोषण ट्रॅकर’ प्रणालीद्वारे बालकांच्या वजनाची आणि उंचीची नोंद घेऊन त्यांची श्रेणी निश्चित केली जाते. मंत्री महोदयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात मार्च २०२५ मध्ये कुपोषणाचे प्रमाण ०.३९ टक्के होते, ते मार्च २०२६ मध्ये घटून ०.३१ टक्क्यांवर आले आहे. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारतर्फे सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना ‘टेक होम रेशन’ (THR) दिले जात आहे, तर तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रांवर गरम ताजा आहार पुरवला जात आहे. तसेच, तीव्र कुपोषित बालकांसाठी ‘एनर्जी डेन्स न्यूट्रिशिअस फूड’ आणि ‘पोषण अभियाना’द्वारे बालकांच्या आयुष्यातील ‘पहिले सुवर्णमयी १००० दिवस’ या कालावधीबद्दल व्यापक जनजागृती केली जात असल्याचेही त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonKhadse raises questions regarding the issue of malnutrition in Jalgaon; administration claims malnutrition rates have declined

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
Next Post

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विजय सिंघल : कसोटी काळातले सचोटीचे एक वर्ष

February 2, 2022

अमोल मिटकरी हे जिभेला हाड नसलेला आमदार ; गिरीश महाजनांनी सुनावले

April 22, 2022

धरणगावच्या GSA स्कुलमध्ये टिळकांच्या जयंतीनिमित्त ‘स्पॉट ड्रॉईंग कॉम्पिटीशन’ !

July 24, 2023

अंगणात खेळता-खेळता चिमुकलीसोबत घडलं भयंकर !

November 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group