TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव नगरीचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा न.पा. गटनेते आदरणीय निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज बालाजी नगर येथे ‘भव्य वृक्षारोपण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “झाडे लावूया, पर्यावरण वाचवूया, सुंदर आणि हिरवेगार धरणगाव घडवूया!” हा सकारात्मक संकल्प घेऊन सहारा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रम धरणगाव नगरपालिकेच्या माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. लीलाताई चौधरी, लताबाई महाजन (शिवसेना), माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी, सहारा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक लक्ष्मण विठोबा माळी आणि बालाजी नगरचे रहिवासी शालिक महाजन यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत पार पडला. वाढदिवसाचा कोणताही बडेजाव न करता पर्यावरणाचा समतोल राखणारा हा स्तुत्य उपक्रम राबवून एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेवक परमेश्वर महाजन, हेमंत महाजन, उपाध्यक्ष विनोद रोकडे , सचिव रमेश चव्हाण ,रणजीतसिंग शिकरवार, गजानन महाजन, अरविंद चौधरी, गोलू चौधरी, जितु धनगर, रियाज बागवान, अक्षय मुथा, शुभम चौधरी, राजू ठाकूर, अमोल चौधरी, सागर पाटील, किरण अग्निहोत्री, विकी महाजन, गोपाल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक, सहारा संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी लावलेल्या झाडांचे पुढील काळात उत्तम संगोपन व संवर्धन करण्याचा निश्चय व्यक्त केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: A grand tree plantation drive was successfully organized at Dharangaon by the Sahara Multipurpose Organization to mark the birthday of former Municipal Council President Nileshbhau Chaudhari.Dhrngoan

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

जळगावमधील कुपोषण मुद्यावर खडसेंनी उपस्थित केला प्रश्न; कुपोषणाचे प्रमाण घटल्याचा प्रशासनाचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ.बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका

November 15, 2024

‘कृषी कायदे एका रात्रीत झाले नाहीत, २० वर्ष सुरू होती फक्त चर्चा’ : पंतप्रधान मोदी

December 18, 2020

ब्रेकिंग न्यूज : एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण !

November 19, 2020

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 16 डिसेंबर 2023 !

December 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group