TheClearNews.Com
Monday, June 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथे गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड ; दहा हजाराचा मुद्देमाल नष्ट !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड शिवारातील राधेश्याम वर्मा यांच्या शेताजवळील नाल्यात गावठी दारू बनवली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दारू अड्ड्यावर धाड टाकत दहा हजाराचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

बोदवड पोलिसांनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास धाड टाकून २ ड्रम कच्चे व गरम ४०० लिटर रसायन चालू भट्टी व ६९ लिटर तयार हात भट्टी वरील तयार दारूसह १० हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला. ही दारू पाडणारा संतोष लालजी मोरे (वय ५२ रा. भिलवाडा, बोदवड) हा पोलीस येण्याचा सुगावा लागताच फरार झाला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम६५ ब,क, फ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गावठी दारू बाबत कारवाई करण्याची मोहीम सुरू केली असून बोदवड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव,हे.कॉ .वसंत निकम ,हे.कॉ. संतोष चौधरी पो.ना. तुषार इंगळे ,पो.कॉ.दीपक पाटील ,मुकेश पाटील यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पुढील तपास पो. ना. युनूस तडवी करीत आहेत.

READ ALSO

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्याच्या कारणावरुन एकमेकांवर टोकदार वस्तूने हल्ला

June 1, 2026
गुन्हे

गच्चीवर झोपण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

June 1, 2026
गुन्हे

मुक्तळ येथे शेतजमिनीच्या मोजणीवरून मारहाण

June 1, 2026
गुन्हे

मध्यरात्री म्हाळसा देवी मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

May 31, 2026
गुन्हे

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026
गुन्हे

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पीएसआयवर लाचप्रकरणी गुन्हा

May 30, 2026
Next Post

जळगाव दुध संघ अपहार : आता संचालक मंडळ रडारवर? ; पोलीस जबाब नोंदवण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चांदीवाल आयोगाची अनिल देशमुखांना क्लीनचिट ; अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला

April 26, 2022

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात होणार सहभागी

October 1, 2022

दर्शना पवारच्या खुनाचे गूढ उकलले, आरोपी राहुल हंडोरेला अटक ; धक्कादायक कारण आले समोर !

June 22, 2023

सांगवी शिवारात महावितरण कंपनीच्या ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

September 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group