TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकुलत्या एक डॉक्टर मुलाने वृद्ध बापाचा केला निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) वेडसर असलेल्या डॉक्टर मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी खलबत्या घालून त्यांचा खून केला. ही धक्कादायक घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात मंगळवारी (दि.१८) रात्रीच्या सुमारास घडली. सुरेश काशीनाथ कुलकर्णी (७०, रा. साईपंढरी, अंकुशनगर बीड) असे मयताचे तर सुधीर कुलकर्णी असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.

मयताची पत्नी सुरेखा सुरेश कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पती कृषी विभागात नोकरीस होते, २००२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पेन्शनवर कुटुंबाचा उदनिर्वाह चालतो. मुलगा सुधीर कुलकर्णी हा अविवाहित असून २०१० मध्ये त्याचे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण झालेले असून एम. डी.चे तीन वर्ष शिक्षण घेतले परंतू त्यात तो नापास झाला. तेव्हापासून तो वेडसरपणाने वागू लागला. त्याला खासगी रुग्णालयात प्रॅक्टीससाठी पाठवले. परंतू त्याने व्यवस्थित ड्युटी केली नाही. तो अधिकच वेडसर वागू लागला, म्हणून त्यावर उपचारासाठी सोलापूर, बीड, लातूर, बीड येथील वेगवेगळ्या डॉक्टरांकडे वेडसरपणावर उपचार घेतले. मात्र त्यामध्ये काहीही बदल झाला नाही. त्यास गोळ्या औषध सुरुच होते.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

मागील तीन वर्षापासून तो अधिकच वेडसर वागू लागला, अंगावर कपडे न घालता गल्लीत फिरायचा. सर्वांना त्याच्यामुळे त्रास व्हायचा, तसेच वडीलांनाही तो कधीकधी मारहाण करायचा. अशातच मंगळवार, १८ जुलै रोजी रात्री घरात देवाची आरती केली. वडीलांनी त्यास आरती घेण्यास सांगितले, त्यावर त्याने मला कशाची आरती देतो, कापूर उदबत्ती लावतो असे म्हणत घरातील लोखंडी खलबत्यातील बत्याने डोक्यात मारले आणि घरातून निघून गेला. सुरेश कुलकर्णी हे डोक्यावर जोराचा मार लागल्याने खाली कोसळले. शेजारील नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयताच्या पत्नी सुरेखा कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलीसात मुलगा सुधीर कुलकर्णीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी सुधीर अटकेत असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
Next Post

खळबळजनक : पाळधीत शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची तोडफोड ; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे स्टीकर फाडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फसव्या संदेशांपासून सावधान !

March 25, 2022

स्मार्ट गुंतवणूक : एसआयपी बनवू शकते तुम्हाला करोडपती ; जाणून घ्या.. सविस्तर माहिती

January 15, 2022

आधी साखळदंडाने बांधले, डोक्यात घाव घातला नंतर जखमेवर मीठही चोळले ; मग गळा आवळून केला पत्नीचा निर्घुण खून !

April 28, 2023

वसईत जय भीम’ची पुनरावृत्ती : पोटाची खळगी भरणाऱ्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांची मारहाण

November 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group