TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पाळधीत शिवसेनेच्या रुग्णवाहिकेची तोडफोड ; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे स्टीकर फाडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील दोनगाव रस्त्यावरील एका बँकेच्या जवळ लावलेल्या शिवसेनच्या एका रुग्णवाहिकेची रात्री अज्ञात समाजकंटकानी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे घटनास्थळी आगपेटी सापडल्यामुळे रुग्णवाहिका जाळण्याचाही प्रयत्न होता का?, अशी शंका उपस्थित केली जात होती.

या संदर्भात अधिक असे की, पाळधी खुर्द भागात दोनगाव रस्त्यावरील एका बँकेजवळ गावातील अनेक चारचाकी वाहने रात्रीच्या लावलेली असतात. याच ठिकाणी शिवसेनेच्याही दोन रुग्णवाहिका नेहमी उभ्या असतात. मोफत सेवा असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ होत असतो. आज पहाटे ग्रामीण भागातील एका रुग्णाला तातडीने जळगावला रुग्णालयात दाखल करावयाचे असल्याने चालक रुग्णवाहिका घेण्यासाठी गेला असता एका रुग्णवाहिकेची आतून तोडफोड झालेली होती.

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

तर दुसऱ्या एका रुग्णवाहिकेवरील मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचे फोटो असलेले स्टीकर फाडण्यात आलेले होते. एवढेच नव्हे तर घटनास्थळी आगपेटी सापडल्यामुळे रुग्णवाहिका जाळण्याचाही प्रयत्न होता का?, अशी शंका उपस्थित केली जात होती. राजकीय द्वेषातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलिसात तक्रार करण्यासाठी चालक हरी माळी पोहचलेला होता. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे घटनास्थळी पोहचले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

पेट घेतलेल्या सुनेला वाचवण्यासाठी सासूही धावली...पुढं घडलं भयंकर ; धरणगाव तालुक् गावात मध्यरात्रीचा थरार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना विरोधात क्रिकेटचा देव मैदानात ; सचिन कडून ऑक्सिजनसाठी १ कोटींची मदत

April 30, 2021

ओबीसींचा गुरुवारी ‘आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’, भुजबळ करणार नेतृत्व

June 16, 2021

धरणगावात भाजपकडून ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे मोफत शो !

June 5, 2023

IT रेडमध्ये अत्तर व्यावसायिकाच्या घरात १५० कोटींची रक्कम ; २४ तासांपासून सुरू आहे नोटा मोजण्याचं काम

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group