TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उलट खडसेंची कीव येते : गिरीश महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांची स्थिती अतिशय केविलवाणी झाली असून ते माझ्या बाबत जे काही बोलतात त्याचा मला राग येत नाही उलट खडसेंची कीव वाटते, असं महाजन म्हणाले.

 

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

जामनेर येथे गिरीश महाजन यांनी जामनेर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही निवडणुकीवेळी चार चार महीने मतदार संघाच्या बाहेर असुनही ४० हजार मतांनी निवडून आलो. मात्र खुद्द एकनाथराव खडसे व त्यांचे सर्व सहकारी निवडणुकीवेळी मुक्ताईनगरमध्ये उपस्थित असूनही त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. ज्याप्रकारे खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभेतील विकास केला आहे त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

 

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, खडसे असे म्हणतात की मी बीएचआर बाहेर काढला म्हणून माझ्यावर ईडी लावली. बीएचआर प्रकरण ४ महिन्यापूर्वीच बाहेर आले आहे. आरोपी गजाआड आहेत. त्यांचे जावई चार महिन्यापासून जेलमध्ये आहेत. मंदाताई यांनादेखील नोटीस बजावली आहे. मात्र मी किती धुतल्या तांदळाचा हे दाखवण्यासाठी ते असे वक्तव्य करत आहेत. मंत्री बनायला गेले आता साधे आमदारही नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 मे 2026 !

May 21, 2026

भव्य ग्रंथ मिरवणुकीने भागवत सप्ताहाला सुरुवात

December 26, 2024

आ. शिंदेच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक ; पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात

November 23, 2021

युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ, शिवजयंतीच्या पवित्र दिवशी सिंहगड येथून अभियानाला सुरुवात

February 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group