TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश

कारागृहातून सुटताच टोळी सोबत करीत होता गुन्हेः तालुका पोलिसांची कामगिरी

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कुलुपबंद असलेल्या घरात डल्ला मारुन तेथून ऐवज लांबविणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. या टोळीने ९ घरफोडींसह चार चोरलेल्या दुचाकी असा एकूण दहा गुन्ह्यांची कबुली दिली. या टोळीतील सदस्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. कारागृहातून सुटताच तो पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले, मात्र पोलिसांनी तपासचक्रे फिरवित त्यांच्या मुसक्या आवळल्या.

गेल्या अनेक दिवसांपासून तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुलूप बंद घरांना लक्ष्य करुन घरफोडीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांना दिल्या होत्या. त्यानुसार सपोनि नयन पाटील, पीएसआय विजय पाटील, परिक्षाविधीन पीएसआय यज्ञजीता येडले, गुन्हे शोध पथकातील पोहेका प्रदीप राजपूत, अविनाश देवरे, योगेश पाटील, नरेंद्र पाटील, श्रीकांत बदर, पोना कैलास इंगळे, प्रशांत ठाकूर, शरद पाटील, दीपक देवरे चालक अशोक पाटील व पंकज देशमुख यांचे पथक तयार केले.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

९ घरफोडीसह चार दुचाकींची उकल

टोळीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या ९ घरफोडींसह १ दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून इतर तीन अशा एकूण चार चोरलेल्या दुचाकी व २ लाख ३० हजार जार रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने आणि तांबे पितळाची भांडी असा ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

नागपूर कारागृहातून सुटताच पुन्हा सक्रिय

या टोळीच्या मोहरक्या गुरुजीतसिंग बावरी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी जिल्हापेठ व तालुका पोलीस ठाण्यात १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला एका वर्षासाठ नागपुर कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केली होती. परंतू कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा घरफोडीचे सत्र सुरु केले होते. मात्र तालुका पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर केले जेरबंद

पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या टोळीतील संशयितांना निष्पन्न केले दरम्यान, ही टोळी तांबापुरा परिसरातील असल्याची माहिती मिळताच पोलिसांन सापळा रचून या टोळीचा मुख्य सूत्रधार गुरुजीतसिंग सुजानसिंग बावर (वय २६, शिरसोली नाका), दीपक बापू पाटील (वय २३, पंचशिलनगर) राजेश माणिक राठोड (वय २४, तांबापुरा), सुमित संजय कोळी (वय १९ रामेश्वर कॉलनी) व महेश उर्फ संतोष भोई (वय २४, रा. तांबापुरा) यांच्य मुसक्या आवळल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPolice bust gang involved in housebreakings and two-wheeler thefts

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
Next Post

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पत्‍नीचा धारदार शस्त्राने खून, पती मुलांसह बाहेर असताना घडला प्रकार

July 26, 2021

मोठी बातमी : पाचोरा ते जामनेर पीजे रेल्वे विस्तारीकरणासाठी ९५५ कोटी मंजूर : रावसाहेब दानवे !

September 25, 2022

‘सर्व सामान्य माणसाच्या घरी चला’ अभियानातुन पक्ष सभासद नोंदणीचा राष्ट्रवादीचा संकल्प

February 4, 2022

क्रिकेटच्या बॅट सोबत अल्पवयीन तरुणाच्या आयुष्याची दोरी तुटली ; मैदानात मुलांमध्ये रक्तरंजित संघर्ष !

April 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group