TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

पंधराव्या वित्त आयोगाच्या बिल मंजुरीसाठी मागितली होती लाच

vijay waghmare by vijay waghmare
July 8, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – १५ व्या वित्त आयोगांतर्गत कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, चाळीसगाव येथील दोन अधिकाऱ्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. एसीबीच्या कारवाईत यथार्थ निनावे (उपविभागीय अभियंता) व कुलदीप गमे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

तक्रारदाराचे १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार धुळे एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये दोन्ही अधिकाऱ्यांना ७हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली. मात्र उशिरा पर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 000!ChalisgonTwo Zilla Parishad engineers accepted a bribe of ₹7

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात जुगार अड्ड्यावर धाड

October 23, 2020

आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन

July 1, 2021

जळगावात ४३० वाहनांवर कडक कारवाई

November 20, 2020

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group