TheClearNews.Com
Friday, October 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आनोरे येथे मोफत गणवेश वाटप….!

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2026
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – आनोरे केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी जिल्हा परिषद शाळा आनोरे येथील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोज भोई, मराठी शाळा विकास मंचाचे अध्यक्ष संतोष चौधरी, सदस्य भरत महाजन, मनीषा महाजन, मुख्याध्यापक विलास महाजन तसेच शिक्षक मनोहर पाटील, गोपाल विसावे, दिपाली विभांडे उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षा माधुरी महाजन बोलताना म्हणाल्या की, समग्र शिक्षा अभियानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होत आहे. गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वच्छता आणि शाळेविषयी आत्मीयता वाढेल.

READ ALSO

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक विलास महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: anoreDhrngoanFree uniform distribution at Zilla Parishad Schoolunder the Samagra Shiksha Abhiyan...!

Related Posts

जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
Next Post

धरणगाव येथे सहारा बहुद्देशीय संस्था तर्फे माजी नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण संपन्न!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरीच सापडले चरस; एनसीबीची चौकशी सुरु

October 28, 2020

इंग्लंडची राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप यांचं निधन ; ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

April 9, 2021

निंदणीसाठी शेतात गेला, झाडाखाली झोपेतच विवाहित तरुणाचा मृत्यू !

August 22, 2023

चक्रीवादळाचा रुद्रावतार ; पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अलर्ट

September 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group