TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 8, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात मंदीमुळे आज तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद तुम्हाला बऱ्यात काळापासून त्रास देत असेल तर त्याचा आज निकाल लागेल. नवी दिशा सापडणार आहे. आरोग्य उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहाल. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायात आज नेहमीपेक्षा जास्त फायदा होईल.

वृषभ : सरकारी कामात सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्या निर्माण होतील. आर्थिक व्यवहारांसाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे. काहींना अचानक धनलाभ होईल. व्यवसायाशी संबंधित कोणाताही निर्णय घ्यायचा असेल तर भावाचा सल्ला घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी असणार आहे. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. आज एखादा नातेवाईक तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या सूचना देईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

मिथुन : कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला धीर धरावा लागेल, समस्या उद्भवतील. आनंदी व आशावादी राहाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या बोलण्यातील सौम्यतेमुळे तुमता आदर वाढेल. तुमचे जुने ऋण फेडता येतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधणार आहात. मनोबल उत्तम राहील. आज पैशाचे व्यवहार टाळावेत. संगीताशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील.

कर्क : नवीन काम सुरु केल्याने अधिक चांगले होईल. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवणार आहेत. वैवाहिक जीवनात काही मतभेद संभवतात. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू आपापसात भांडतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. आज कोणावरही विश्वास ठेवू नका. आज तुम्ही तुमच्या बालपणीच्या मित्राला भेटून तुमच्या जुन्या आठवणींवर चर्चा करू शकता.

सिंह : आज नकारात्मक गोष्टींपासून दूर राहाण्याची गरज आहे. काहींना विविध लाभ होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात नव्या उमेदीने होईल. तुमच्यामध्ये काही वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास काम पूर्ण होण्यास मदत करेल.

कन्या : गुंतवणुकीशी संबंधित काही बाबींमध्ये तुमची आवड वाढेल. दैनंदिन कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी भांडण करणे टाळावे लागेल. अन्यथा, नात्यात दूरावा येईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यामध्ये नवीन आशावाद निर्माण होणार आहे. आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील.

तूळ : कामात चांगली प्रगती करुन वरिष्ठांचा आशीर्वाद घ्याल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी व प्रतिष्ठा लाभेल. मुल जबाबदाऱ्या पार पाडतील ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कामाचा ताण कमी होईल. आरोग्य उत्तम राहील. तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. स्वास्थ्य लाभेल. आज तुम्हाला काही व्यावसायिक कामासाठी बाहेर जावे लागेल.

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या चर्चेत भाग घेण्याचा असेल. तुमच्यावर आज अनावश्यक भावनिक दडपण राहील. एखाद्या बाबतीत तुम्हाला आज मनस्ताप संभवतो. कामाच्या ठिकाणी विनाकारण तणाव निर्माण होईल. तुमची अनावश्यक चिडचिड होणार आहे. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. एखाद्या मोठ्या व्यावसायिक समूहासोबत भागीदारी करण्याचा विचार कराल. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळतील.

धनु : व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळेल. मोठी डील फायनल करु शकता. तुमचा प्रभाव राहणार आहे. आज आपल्याला अनेक कामात सुयश लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवासाला जाण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. तुमच्या बोलण्यात आश्वासकपणा राहील. आज तुम्ही अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. व्यावसायिक कामाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.

मकर : ओळखीच्या व्यक्तींनी काही सल्ला दिला तर त्याचा नीट विचार करा. मनोबल कमी असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. आज आपल्याला अनावश्यक दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावित. कुटुंबातील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कोणत्याही अडचणीवर सहज मात कराल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. नवीन स्त्रोतांकडून अचानक होणाऱ्या आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक परिस्थिती संतुलित होईल.

कुंभ : मित्र-मैत्रिणींसोबत कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतात. काहींना विविध लाभ होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. महत्त्वाच्या कामासाठी केलेले प्रयत्न पूर्ण होणार नाही. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. तुम्हाला काही मुद्द्यांबाबत तुमचे मत इतरांसमोर मांडण्याची संधी मिळेल, ज्याचा प्रभाव काही लोकांवर स्पष्टपणे दिसून येईल.

मीन : आज कोणावरही लवकर विश्वास ठेवू नका, अन्यथा विश्वासघात होईल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. कामाचा व्याप वाढणार आहे. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही योग्य रीतीने पार पाडणार आहात. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठे पद मिळाल्याने आनंद होईल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. जिद्द वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
Next Post

परवानगी नाकारली, तरीही मराठा जरांगे-पाटील उपोषणावर ठाम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर आशीष शेलारांकडे मुंबईची जबाबदारी !

August 12, 2022

धरणगावातील चिंतामणी मोरया परिसरात बंद घर फोडले !

January 25, 2021

पोलिसांचा अजब फतवा ! पंतप्रधान मोदी येतायत, स्थानिकांना खिडकीत कपडे वाळत न घालण्याचे निर्देश

November 20, 2021

पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group