TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरस घटनेतील आरोपींना कठोर कारवाई करा – शिवसेना महिला आघाडीचं तहसिलदारांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 5, 2020
in कोर्ट, गुन्हे, चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेश येथील हाथरस घटनेतील आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.

उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील दलित परिवारातील 19 वर्षीय मुलीवर काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर तिचे हाडेही तोडली गेली. ती ह्यात नसली तरी मृत्यूआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत सर्वकाही कथन केले आहे त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गाव गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटकही केली. असल्या गाव गुंड प्रवृत्तीच्या नराधमांना कायद्याने फास्टट्रॅक न्यायालयात दाखल करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी असे निवेदन चाळीसगाव महिला शिवसेनेच्या आघाडीच्या वतीने देण्यात आले.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

यांची होती उपस्थिती
यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाने, तालुका संघटक सुनील गायकवाड, जगदीश महाजन, संजय ठाकरे, शैलेंद्र सातपुते, अनिल राठोड, दिलीप पाटील, रामेश्वर चौधरी, सागर पाटील, बापू लेनेकर, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सविता कुमावत, शुभांगी कुमावत, स्मिता सोनवणे, ज्योती गवळी, निर्मला मोरे, मनीषा महाजन, सोनाबाई कोळी, रंजना पाटील, मनीषा कोळी, नकुल बाई पाटील, मंगलबाई सूर्यवंशी, उषाबाई कोळी, उज्वला कोळी ललिता कावडे, शितल आहिरे, सुनीता साळुंके, ज्योती गवळी, सपना सोनवणे आदी शिवसैनिक, महिला कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
Next Post

सीईटी परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ (१) (२) लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेमडेसिव्हरचा काळाबाजार रोखण्यासाठी मुस्लिम मानियार बिरादरीचा पुढाकार ; ७४९ रुपयात इंजेक्शन उपलब्ध

March 30, 2021

दाऊद गँगच्या नावावर आलेल्या धमकीच्या फोनवर खडसे म्हणाले, अशा धमक्यांना आपण…!

April 17, 2024

उत्तरप्रदेश निवडणुकीने काका-पुतण्याला पुन्हा आणले एकत्र ; भाजपचे वाढले टेंशन !

December 17, 2021

देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या १,२७० वर ; महाराष्ट्रासह ‘या’ ८ राज्यांत परिस्थिती गंभीर

December 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group