TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारगिल विजय दिवस, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद : डॉ. विनोद कोतकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2022
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) दरवर्षी कारगिल विजयदिनी लष्करातील जवानांचा सन्मान करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्याचा सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम खरोखर कौतुकास्पद असून गड-किल्ले संवर्धनातील त्यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी बहुमूल्य असल्याचे प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आयोजित ‘शौर्य तुला वंदितो’ या कार्यक्रमात चाळीसगाव येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. विनोद कोतकर यांनी केले.

कारगिल विजय दिनाचे निमित्त साधून सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्रभर ‘शौर्य तुला वंदितो’ या नावाखाली लष्करातील जवानांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या माध्यमातून आज येथील शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याच वेळी सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांनी गड-किल्ले संवर्धना बरोबरच समाजातील विविध घटकांना उपयुक्त ठरणारे कार्य करणारी सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था जवानांच्या प्रति अत्यंत आदर बाळगून त्यांना मानाचे स्थान देते, याबद्दल अभिमान वाटतो असे सांगितले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

यांचा झाला सन्मान !
आजच्या कारगिल विजयदिनी लष्करातील जवान धोंडू पवार, अरुण पाटील, सुनील राठोड, राजेंद्र शार्दुल, राम शिंदे, यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन प्रतिष्ठानच्या मार्फत सन्मान करण्यात आला. तसेच प्रतिष्ठानचे जेष्ठ सदस्य दिगंबर शिर्के यांच्या सेवापूर्ती बद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम चव्हाण, विवेक रणदिवे, संदीप वराडे, संभाजी पाटील, अरुण अजबे, विनोद शिंपी, रवींद्र सूर्यवंशी, रवींद्र दुशिंग, योगेश शेळके, जितेंद्र वाघ, सचिन पाटील, मोहन भोळे, पप्पू पाटील, दीपक दाभाडे, अजय घोरपडे, गणेश देवरे, सागर आगोने, संजय पवार, सतीश पवार ,यश पवार, गणेश गवळी, चेतना भागवत, कोमल भागवत, नुतेश भागवत आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांनी केले. तर सूत्रसंचालन गजानन मोरे यांनी व आभार जितेंद्र वरखेडे यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 सप्टेंबर 2026 !

September 11, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, बुधवार २७ जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फोन टॅपिंग प्रकरण : तो आवाज माझाच होता ; नाना पटोलेंचा मोठा खुलासा !

May 7, 2022

Usługi Remontowo Budowlane “mostbet” Dawid Kowalczyk Budownictwo Kolejowe Sromowce Wyżne

November 19, 2022

चाळीसगावात अलर्ट असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपून राहिले !

September 1, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2025

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group