TheClearNews.Com
Monday, September 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“४३ व्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लहान माळीवाड्यात सत्यशोधक समाज संघाची उत्स्फूर्त बैठक”

vijay waghmare by vijay waghmare
December 29, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगांव : शहरातील लहान माळीवाडा समाज मढीमध्ये सत्यशोधक समाज संघाची बैठक संपन्न झाली. प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन होते. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक समाज संघाचे छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अधिवेशनबाबत विस्तृत माहिती दिली. आधुनिक भारताचे शिल्पकार महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या सत्यशोधक विचारांवर चालूया. अंधश्रद्धा, कर्मकांडाला दुर सारू या व आपल्या परिसरात सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, दशपिंड विधी, साक्षगंध सोहळा करूया. यानंतर सत्यशोधक दिनदर्शिका संदर्भात विस्तृत माहिती दिली आणि अधिवेशनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी लहान माळीवाडा परिसरातून जास्तीत जास्त कार्यकर्ते येतील आणि सर्वोतपरी सहयोग करू. यांसह जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी अधिवेशनाला येण्याचे आवाहन देखील केले. याप्रसंगी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, नगरसेवक विलास महाजन, सचिव दिपक महाजन, कोषाध्यक्ष राजेंद्र महाजन, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील, कालिदास महाजन, विजय महाजन, सोनू महाजन, हभप नाना महाराज, राजेंद्र महाजन, सुधाकर महाजन, पिंटू महाजन, दिलीप बापू यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय महाजन यांनी तर आभार गोरख देशमुख यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: "Spontaneous meeting of Satyashodhak Samaj Sangh at Lahan Maliwada on the backdrop of the 43rd State Convention"Dhrngoan

Related Posts

कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 30 डिसेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खान्देशातील तीन अभियंत्यांनी शेतकऱ्यांसाठी बनविले ‘बागायत बाजार’ मोबाईल अॅप !

September 13, 2020

२५ हजारांची लाच स्वीकारतांना दोन पोलीस कर्मचारी जाळ्यात !

December 23, 2023

गुलाबराव वाघ विधानसभेसाठी तयारी लागा ; संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा स्पष्ट संदेश ! 

June 29, 2022

स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या जयंतीनिमित्त व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन !

March 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group