TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीला ट्यूशनला सोडून घरी निघाले अन् तितक्यात घडलं भयंकर ; सिमेंट मिक्सरने आईला चिरडले !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सिमेंट मिक्सरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी सिमेंट मिक्सर सोडून पळून गेला. सुनीता बी. रमणाकर नायडू (५३, रा. एफ/९३, राजविलास अर्पाटमेंट, नरेंद्रनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. सुनिता नायडू नेहमी प्रमाणे मुलीला ट्यूशनला सोडून घराकडे परतत होत्या. त्यावेळी हा अपघात झाला.

रविवार, १६ जुलै रोजी सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास सुनीता बी. रमणाकर नायडू नेहमीप्रमाणे मुलगी अनुष्का (१६) ला सोमलवार हायस्कूलमध्ये शिकवणीवर्गासाठी घेऊन जात होत्या. त्यांनी मुलीला अॅक्टिव्हा (क्रमांक एमएच ३१/ एफएम ८९०५) वरून सोडल्यानंतर त्या वर्धा रोडने घरी परत येत होत्या. त्यावेळी जयप्रकाशनगर चौक येथे सिमेंट मिक्सर क्रमांक (एमएच ४६ / एफ ३१७३) चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून सुनीता नायडू यांच्या अॅक्टिव्हाला धडक दिली. या अपघातात त्या खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर आरोपी घटनास्थळी वाहन सोडून पळून गेला.

READ ALSO

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

दरम्यान, सुनीता यांना जखमी अवस्थेत उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी फिर्यादी बी. रमणाकर कृष्णराव नायडू (५५, रा. एफ/ ९३, राजविलास अपार्टमेंट, नरेंद्रनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. या अपघातानंतर सुनिता नायडू यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
Next Post

निर्दयीपणाचा कळस : गर्भवती प्रेयसीच्या पोटावर प्रियकर सैनिकाकडून हातबुक्क्यांनी मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बार्टी’च्या समतादूतांचे महापरिनिर्वाण दिनीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

December 8, 2020

कीर्तनकार, वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ !

July 15, 2024

वरणगावातील सराफ दुकान फोडणाऱ्या दोघांना अटक !

November 21, 2020

बैलांना अंघोळ घालताना शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू !

August 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group