TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्रासोबत कंपनीतून घरी जायला निघाला…पण वाटेतच काळाने घातली झडप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2023
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कंपनीतून घरी जाणाऱ्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने झडप घातल्याची दुर्देवी घटना घडली आहे. विशाल राजेंद्र सपकाळे (वय २१, रा. देव्हारी, ता. जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास उमाळा फाट्याजवळ घडली.

उमाळे फाट्याजवळील वळणावर दुचाकी घसरली !
जळगाव तालुक्यातील देव्हारी गावात विशाल सपकाळे हा तरुण वास्तव्यास होता. एमआयडीसीमधील सिद्धार्थ केमिकल कंपनीत तो वेल्डरचे काम करुन कुटुंबाला दातभार लालित होता. सातारी दिवसभर कंपनीत काम आटोपून त्याच कंपनीत असलेला त्याचा मित्र विशाल गुळवेसोबत घरी जाण्यासाठी निघाले. आपली (एमएच १९ ५६१३) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात असतांना उमाळे फाट्याजवळ असलेल्या वळणावर दुचाकी घसरली. या अपघातात विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विशाल गुळवे हा गंभीर जखमी झाला.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश !
अपघाताची माहिती मिळता विशाल सपकाळे याच्या कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रांनी रात्रीच जिल्ह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी विशालच मृतदेह बघताच सगळ्यांनी काळीज चिरणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशालच्या पश्चात आई, वडील,मोठाभाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे.

नागरिकांच्या मदतीने केले रुग्णालयात दाखल !
रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी अपघातातील जखमींना तात्काळ खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशाल सपकाळे याची तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले. तर विशाल गुळवे याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर याठिकाणी उपचार सुरु आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि असोसिएट्स !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शरद पवारांनी साखर कारखान्यांना दिले ऑक्सिजन निर्मिती करण्याचे आदेश

April 23, 2021

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू ; राखी खरेदी करून भाऊची वाट बघणाऱ्या बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश !

September 1, 2023

नागपूरात प्रियकराने प्रेयसीला भर चौकात जिवंत जाळले

December 27, 2020

एरंडोल हादरले : डोके दगडावर आपटून मुलाकडून आईची हत्या !

May 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group