TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खौशी येथील हिमांशू बोरसे एमएस करीता अमेरिकेला रवाना

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in अमळनेर, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पातोंडा ता.अमळनेर (प्रतिनिधी) येथून जवळ असलेल्या खौशी येथील अनुप बोरसे यांचे चिरंजीव हिमांशू बोरसे याला मेकॅनिकल इंजिनियरमध्ये एमएस करण्यासाठी अमेरिकेतील लुशियाना टेक युनिव्हर्सिटी रश्टन येथे काल रात्री मुंबई हून रवाना झाला.

हिमांशूने सपकाळ नॉलेज हब नाशिक येथून बी.ई केले असून त्याने बी.ई मेकॅनिकल मधे केलेल्या उत्कृष्ट कामगिरी दाखल त्याला लुशियाना टेक युनिव्हर्सिटी रश्टन यांचे तर्फे एमएसच्या प्रथम वर्षाकरीता चार लाख रूपये स्कॉलरशीप मंजूर करण्यात आली आहे. सदर अभ्यासक्रम 30 नोव्हेंबर 2020 ते 25 मे 2023 पर्यंत अडीच वर्षाचा असून लुशियाना युनिव्हर्सिटी तर्फे हिमांशूला पुर्ण स्कॉलरशीप प्राप्त होणार आहे. त्याने प्राप्त केलेल्या यशाचे राकेश बोरसे (काका) व खौशी ग्रामस्थांमधून कौतूक व्यक्त करण्यात येत आहे. सदर बाब ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याची भावना राकेश बोरसे यांनी व्यक्त केली.

READ ALSO

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श!

July 9, 2026
जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2026 !

July 8, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
Next Post

बीड महामार्गावर भीषण अपघात : चार ठार तर एक जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉक्टरांना राक्षस म्हणणं कॉमेडियन सुनील पालला पडलं महागात ; पोलिसात गुन्हा

May 6, 2021

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया

February 28, 2021

नवनीत राणांच्या अडचणी वाढणार ; आर्थिक गुन्हे शाखा ‘या’ प्रकरणाची करणार चौकशी ?

April 27, 2022

हात पकडून महिलेचा विनयभंग ; जळगाव पोलीसात गुन्हा दाखल !

June 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group