TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रेडींगमध्ये नफा मिळण्याचे अमिष दाखवित हॉलीडे टूर ऑपरेटरला ४५ लाखात गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
September 5, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका हॉलीडे टूर ऑपरेटरची तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी जळगाव शहरात उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रहिवासी आणि हॉलीडे टूर ऑपरेटर असलेले राजेश ओमप्रकाश मलिक यांना शालीनी गौडा नामक महिलेने ‘ऑप्टिनेक्स मार्केट्स’ नावाच्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची माहिती दिली. ऑप्टीनेक्स या वेबसाइटवर गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला या बोलण्यावर विश्वास ठेवून राजेश मलिक यांनी भरलेल्या रक्कमेवर ४ हजार ५६० रुपयांचा अधिकचा नफा मिळाला, त्यामुळे मलिक यांचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्यानंतर, अधिक नफ्याच्या आशेने त्यांनी ७ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान टप्प्याटप्याने तब्बल ४५ लाख रुपये ऑनलाईन भरले. मात्र, ही रक्कम परत मिळाली नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

READ ALSO

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पोलीसात धाव घेत दिली तक्रार
या गंभीर प्रकारानंतर राजेश मलिक यांनी ३ सप्टेंबर, बुधवारी सायबर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश गोराडे पुढील तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
जळगाव

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी…

April 9, 2026
Next Post

युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने आज रोपांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार

October 29, 2020

क्षय व कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील ३३ लाख लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण

December 3, 2020

‘बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, पण सुसंस्कृत महिलांवर नको’ ; ज्वाला धोटेंचे वक्तव्य

March 8, 2022

पिंपरीतील भयंकर घटना ! १९ वर्षीय मुलीवर गॅंगरेप

December 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group