TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १३ जानेवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. खूप दिवसांपासून विचारात असलेली एखादी गोष्ट आज पूर्ण होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. निर्णय क्षमतेत सुधारणा होईल. अतितिखट पदार्थ खाऊ नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांची गाठ पडेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेऊन वागाल.

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खरेदीला जावे लागण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम तुमच्या खिशावरही दिसून येईल. तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाचनातून वैचारिकता सुधारेल. मुलांच्या वागण्याने खुश व्हाल. प्रेमातील व्यक्तींना मनमोकळेपणाने बोलता येईल. जुगारात चांगली कमाई करता येऊ शकेल.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज तुमच्यासमोर आर्थिक आव्हाने कमी असतील आणि तुमचे उत्पन्न चांगले राहील. आज व्यवसायातही लाभाची चांगली शक्यता आहे. प्रेम जीवनामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. नोकरीत वरचष्मा राहील. घरातील वातावरण आपल्याला अधिक आनंदी करेल. कामात काही सकारात्मक बदल दिसून येतील. तत्काल निर्णयावर येऊ नका. सारासार विचारावर भर द्यावा.

कर्क : आज तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त राहू शकता. तसेच आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत दिसाल. कुटुंबातील सदस्यांसाठीही आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. हस्त कौशल्याचे कौतुक केले जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल टाकाल. मित्रमंडळींच्या सहवासात रमून जाल. अधिकार्‍यांवर छाप पाडता येईल. घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह : आज तुम्हाला कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावे लागेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, खोकला, सर्दी यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. सर्वांशी गोडीने सुसंवाद साधाल. हातातील अधिकार वापरता येतील. व्यापारी क्षेत्रात चटकन विश्वास ठेऊ नका. आवडीचे पदार्थ चाखाल. नोकरदारांच्या अधिकारात वाढ होईल.

कन्या : स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. तणावामुळे तुमची आर्थिक स्थिती आणि तुमच्या व्यवसायावरही मोठा परिणाम होऊ शकतो. आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. रुचकर भोजनाचा आनंद घ्याल.

तूळ : आज तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते किंवा व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक जीवन आनंदाने भरलेले असेल आणि तुमचा जीवनसाथी तुमच्या रंगात रंगलेला दिसेल. योग्य तरतूद करण्याकडे कल राहील. उगाच फार काळजी करत बसू नका. सारासार विचाराशिवाय निर्णयापर्यंत पोहोचू नका. पोटाचे विकार जाणवू शकतात. क्षुल्लक समस्या सोडवू शकाल.

वृश्चिक : आज तुम्हाला कोणाकडूनही कर्ज न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण, असे केल्याने तुमच्यासाठी डोकेदुखी होऊ शकते. आज तुमच्या खर्चातही लक्षणीय वाढ होईल. लोकांच्या गळ्यातील ताईत बनाल. एखादी बहुमूल्य वस्तु मिळण्याचे संकेत मिळतील. नोकरदाराच्या अधिकारात वाढ होईल. साहस आणि पराक्रमात वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण कराल.

धनू : आज तुम्ही ज्याच्यावर प्रेम करत आहात त्याच्याशी तुम्ही तुमच्या मनातील गुपीत सर्व काही उघडपणे सांगू शकता आणि आज तो तुमच्या प्रेमात बुडालेला दिसेल. सामाजिक कामाची ओढ लागेल. घरात कामाचा बोजा वाढेल. आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल. नवीन काहीतरी संशोधन करण्याकडे कल राहील. प्रलंबित येणी मिळतील.

मकर : आर्थिकदृष्ट्याही आजचा दिवस तुमच्यासाठी मजबूत असेल आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःसाठी बोलाल. म्हणजेच आज तुमचा दिवस अनेक प्रकारे चांगला जाईल. मन:शांती लाभेल. जुन्या चिंता मिटतील. लोकांच्या प्रशंसेस पात्र व्हाल. व्यावसायिक बदल नियोजनाबद्ध असावेत. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ : आज तुमचा आत्मविश्वास खूप उंचावणार आहे. यामुळे तुम्ही व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेण्यापासून माघार घेणार नाही, परंतु कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना काळजी घ्या. नवीन गुंतवणूक करता येईल. मानसिक स्वास्थ जपावे. उगाचच चिडचिड करू नये. नसत्या भानगडीत अडकू नका. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.

मीन : आज तुम्ही मोठी पॉलिसी खरेदी करू शकता किंवा संपत्ती जमा करण्यासाठी कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता. बोलताना संपूर्ण विचार करूनच बोला. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पचनाचा त्रास संभवतो. अति साहस करायला जाऊ नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

तुमच्या घरी लक्ष्मी आलीय म्हणत...जळगावात वृद्ध महिलेची सोन्याची पोत लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४४,६४३ कोरोनाबाधित, ४६४ रुग्णांचा मृत्यू

August 6, 2021

नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची मंगरूळ येथे सदिच्छा भेट

September 30, 2020

धरणगाव शहरात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 6, 2025

‘मोदीलाट राज्यात निवडणुका जिंकून देऊ शकत नाही’ ; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group