TheClearNews.Com
Friday, November 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope: राशीभविष्य, बुधवार ३ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 3, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, बुधवार ३ जुलै २०२४ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राशी :- हातून धार्मिक कार्य घडले. दिवस चांगला जाईल. महत्त्वाचे प्रश्न सुटतील. मतभेद चर्चेतून सोडवणे हिताचे. आजचा शुभ रंग – किरमिजी

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

वृषभ राशी :- महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे टाळा. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या. निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. नियोजन करून काम करणे हिताचे. आजचा शुभ रंग – आकाशी

मिथुन राशी :- कष्टांना पर्याय नाही. नियोजन करून काम करा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. दिवस बरा जाईल. आजचा शुभ रंग – पोपटी

कर्क राशी :- रागाला आवर घालणे. जपून शब्द वापरणे हिताचे. कायदे पाळणे लाभाचे. आजचा शुभ रंग – पांढरा

सिंह राशी :- आत्मप्रौढी टाळा. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. नियोजन करून कामं करा. आर्थिक नियोजन हिताचे. आजचा शुभ रंग – गुलाबी

कन्या राशी :- प्रयत्नांमध्ये सातत्य आणि नियोजन महत्त्वाचे. शब्द जपून वापरणे आणि नियम-कायदे पाळणे हिताचे. आत्मप्रौढी टाळा. आजचा शुभ रंग – पोपटी

तूळ राशी :- आर्थिक नियोजन लाभाचे. शब्द विचारपूर्वक वापरणे फायद्याचे. कोणावरही जास्त विसंबून राहणे टाळावे. प्रसंगी इतरांच्या आनंदाचा विचार करा. आजचा शुभ रंग – निळा

वृश्चिक राशी :- गोड बोला आणि वाद टाळा. दिवस चांगला जाईल. कायदा पाळा. आजचा शुभ रंग – लाल

धनु राशी :- नियोजन हिताचे. चर्चेतून प्रश्न सुटतील. हुशारीने काम कराल. प्रभाव पाडाल. दिवस चांगला आहे.आजचा शुभ रंग – सोनेरी

मकर राशी :- डोकं शांत ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून वागा. बुद्धीचा वापर करा. दिवस चांगला आहे. निर्णय विचाराने घ्या पण घाई टाळा. भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखा.आजचा शुभ रंग – काळा

कुंभ राशी :- खर्च वाढेल. आर्थिक नियोजन करा. प्रवासाचा आणि मनोरंजनाचा योग आहे. दिवस चांगला जाईल. आजचा शुभ रंग – राखाडी

मीन राश‍ी :- हुशारीने वागून इतरांचे सहकार्य मिळवाल. कामं पूर्ण होतील. संधीचा वापर करणे हिताचे. दिवस प्रगतीचा आहे. कौतुक होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. पण यश डोक्यात जाणार नाही हे पहा. आजचा शुभ रंग – पिवळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2026 !

November 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 नोव्हेंबर 2026 !

November 2, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 ऑक्टोबर 2026 !

October 31, 2026
Next Post

एप्रिल महिन्यातील वादळामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी : आ. एकनाथराव खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र हादरला : जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले !

May 4, 2024

धक्कादायक : जामनेरात व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकांकडून उकळले पैसे ; पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

October 12, 2021

राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता ; मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक !

November 29, 2021

जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मानवविकास कार्यक्रमांतर्गत वाहतुकीसाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात ; आ. एकनाथराव खडसेंची मागणी

December 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group