TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार १४ जानेवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्हाला स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेता येईल. घरात मित्र आणि ओळखीच्या लोकांच्या आगमनामुळे आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत भाग्याची साथ मिळेल. आपल्या हातून चांगले काम घडेल. मानसिक अस्वस्थता जाणवू देऊ नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक परिस्थिति आहे. काही प्रसंगामूळे चिडचिड होऊ शकते. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

वृषभ : आपण बॉक्सच्या बाहेर काहीतरी करण्यास उत्सुक असाल. चढ-उतारांमध्ये कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल. आज तुमच्यात आत्मविश्वासही भरलेला असेल. आर्थिक बाबींवर बोलायचे झाल्यास आजचा दिवस महागात पडू शकतो.कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : आज तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता सतावू शकते. दिवस काहीसा खर्चिक जाईल, अनावश्यक खर्चामुळे मूड खराब होईल. एखाद्या गोष्टीची चिंता राहील. घरात वेगवेगळी कामे निघतील. जोडीदाराची अनपेक्षितरित्या मदत होईल. नोकरीत सुस्थता लाभेल. घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. हास्य-विनोदात दिवस जाईल.

कर्क : व्यावसायिकांना आज व्यवसायात चांगला नफा मिळेल आणि जे नोकरी करतात त्यांना आज कुठून तरी पैसे मिळू शकतात. कामात यश मिळेल. प्रेम जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाईल. शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.

सिंह : तुम्ही कामाच्या बाबतीत सतर्क राहाल आणि वेळेवर काम पूर्ण केल्याने मानसिक समाधान मिळेल. पण आज अतिआत्मविश्वास टाळा, तो अपायकारक ठरू शकतो. बोलण्यात अत्यंत मधुरता ठेवाल. सर्वांची मने जिंकून घ्याल. मानसिक शांतता लाभेल. मनोबल वाढीस लागेल. आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

कन्या : लांबच्या प्रवासाचे नियोजन केले जाईल आणि तुम्ही मित्रांसोबत खूप मजा करू शकता. कार्यक्षेत्रात अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. वडिलांचे सहकार्य मिळेल. आपल्या कर्तुत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.

तूळ : आर्थिक बाबतीत सावध राहा, अन्यथा धनहानी होऊ शकते. आहाराच्या बाबतीत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, तेलकट आणि मसालेदार अन्न टाळा. घरात सुख-शांती नांदेल, जोडीदारासोबत आपुलकी आणि सहकार्य राहील. बरेच दिवस राहून गेलेला प्रवास कराल. एखादे कार्य मनाविरुद्ध करावे लागू शकते. कामाची दगदग राहील. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. अचानक खर्चात वाढ होऊ शकते.

वृश्चिक : ऑनलाइन शॉपिंग साइट्सपासून थोडे दूर राहा, अन्यथा आज तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेत यशस्वी होऊ शकता. गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनू : प्रेम जीवनात काही गोंधळ होऊ शकतो. आज तुम्ही मानसिकदृष्ट्या गोंधळलेले असाल, अशा परिस्थितीत आज कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि संयमाने दिवस घालवा. खर्च वाढण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. दूरच्या नातेवाईकांशी गप्पा माराल. व्यावसायात मोठी हालचाल दिसून येईल. कामातील काही अडचणी दूर कराव्या लागतील. बोलताना तारतम्य बाळगा. कुटुंबातील सदस्यांशी वैचारिक मतभेद संभवतात.

मकर : प्रेम जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवाल. काही आश्वासनेही देता येतील, पण उत्साहात जाणीव ठेवली पाहिजे. उत्पन्नाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल आणि तुम्हाला लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल.

कुंभ : आज तुम्हाला कामाच्या संदर्भात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमचे मन कामात कमी राहील आणि तुमची कामगिरी कमकुवत राहू शकते. आर्थिकबाबत कोणतीही अडचण येणार नाही, तर खर्चही राहील. आलेल्या संधीचा लाभ उठवा. मित्रांमध्ये चांगल्या चर्चेत राहाल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. रागावर नियंत्रण ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

मीन : मित्रांसोबतही आनंददायी वेळ घालवू शकाल. कामाच्या बाबतीत तुम्ही खूप मजबूत दिसाल आणि तुम्हाला सरकारी क्षेत्राकडून लाभ मिळू शकतील. व्यवसायात यश मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद राहील. नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today Horoscope

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

पारोळा हादरलं : मतीमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशीभविष्य, बुधवार २ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस ?

February 2, 2022

जळगाव : सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग !

March 10, 2023

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, २ झाले बरे !

September 16, 2021

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षण सुरू ठेवण्यास परवानगी

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group