TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ४ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 4, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. आपले आरोग्य उत्तम असणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. आपल्या कामात सावधानता बाळगणं गरजेचं आहे. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

वृषभ : व्यापारी वर्गाने भागीदारीत व्यवसाय करताना नीट खात्री करून घ्या. काहींना दुपारनंतर अनपेक्षित धनलाभ संभवतो. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने कामे यशस्वी होणार आहेत. डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नका. काहींना गुप्तवार्ता समजतील.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मार्च 2026 !

मिथुन : तरूण वर्गाला आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दुपारनंतर आपले मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्ही डोळ्यांच्या त्रासाने हैराण होऊ शकता. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे.

कर्क : आज कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या पॉलिटिक्सपासून दूर राहा. मानसिकता सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. आपल्याला एखादा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. आज व्यापारी वर्गाला अनपेक्षित लाभ भेटू शकता. दुपारनंतर काही अनावश्यक खर्च संभवतात.

सिंह : तरूण वर्गाने आज कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. दुपारनंतर अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांशी झालेला सुसंवाद एखादा सुखद अनुभव देईल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बीपीच्या त्रासाने त्रस्त असू शकता. काहींना विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामे होतील.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वसामान्य असणार आहे. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लावता येणार आहेत. कामाचा ताण जाणवणार आहे. कामाच्या अधिक ताणामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. काहींना सार्वजनिक कार्यात मान-सन्मान लाभेल.

तुला : जर तुम्हाला नव्याने तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी ही वेळ चांगली आहे. दुपारनंतर आपणाला काही सुखकारक अनुभव येतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना दुपारनंतर अनपेक्षित प्रवास संभवतो.घरातून विनाकारण बाहेर पडू नका. मनोबल उत्तम राहील.

वृश्चिक : ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. दैनंदिन कामात दुपारनंतर अडचणी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. आज तुम्हाला पैशांची गरज भासू शकते. प्रवासात काळजी घ्यावी. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.

धनु : लोनच्या संदर्भात तुम्ही ऑफिसमध्ये तसेच बॅंकेत विचारणा करू शकता. कामाचा ताण जाणवणार आहे. दुपारनंतर मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील. कामाचा उरक वाढेल. आज तुमचा ऑफिसमधील दिवस सामान्य असेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

मकर : व्यावसायिकांना बऱ्याच दिवसांनंतर नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. दुपारनंतर दैनंदिन कामाचा ताण जाणवणार आहे. मानसिक स्वास्थ्य कमी असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. तुम्हाला खूप मेहनत घेण्याची गरज आहे. तरच तुमची स्वप्नं साकार होऊ शकतात. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाणार आहे.

कुंभ : आज तुम्हाला छोट्यातलं छोटं काम करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागेल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहे. नोकरी-व्यवसायात कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक लाभ होतील. आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित तुमचा दिवस सामान्य असणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन : आज तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. त्यामुळे अतिविचार करू नका. जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणार. मानसिक त्रास कमी होईल. आनंदी वातावरण राहाणार आहे. काहींना एखादी भाग्यकारक अनुभव येणार आहेत. तुमच्या खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा करू नका. त्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. सार्वजनिक कामात तुमचा उत्साही सहभाग राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मार्च 2026 !

March 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 मार्च 2026 !

March 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 मार्च 2026 !

March 9, 2026
जळगाव

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

March 8, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
Next Post

मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेच्या जिल्हास्तरीय समिती अध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजपासून गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी कोवीड केअर सेंटर सुरु

October 5, 2020

धक्कादायक : मळणी यंत्रात अडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

October 12, 2021

धरणगावात विनापरवानगी बॅनर लावल्यास होणार गुन्हा दाखल !

October 2, 2021

आमदार चषक “ राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरचे वर्चस्व !

January 23, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group