TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

धरणगावात शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान; शिवरायांच्या कार्याचा प्रभावी उलगडा

vijay waghmare by vijay waghmare
March 8, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

धरणगाव (प्रतिनिधी) –  येथील कोट बाजार परिसरातील साने पटांगण येथे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रख्यात व्याख्याते लक्ष्मणराव पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीचा वेध व विविध ऐतिहासिक माहिती श्रोत्यांसमोर उलगडून सांगितली.पाटील यांनी सांगितले की, छ. शिवराय हे शूर योद्धे तर होतेच, तर एक कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते आणि रयतेचा खरा राजा होते. त्यांच्या शासनपद्धतीत कृषी धोरण, पर्यावरणाबाबत जागरूकता, सक्षम राजकीय व्यवस्था, महिलांचा सन्मान, तसेच जलसिंचन व जलसंधरणाला विशेष महत्त्व दिले गेले. शिवरायांच्या या सर्वांगीण कार्यामुळे स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली. “रयतेच्या मनात कायमचे कोरले गेलेले इतिहासातील स्वर्णिमं पान म्हणजे शिवराय,” असे प्रभावी प्रतिपादन श्री. पाटील यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण अग्निहोत्री यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात उपनेते गुलाबराव वाघ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानांसाठी अनेक व्याख्याते मोठ्या मानधनाची अपेक्षा करतात. मात्र धरणगावचे लक्ष्मणराव पाटील हे सरस आणि अभ्यासू व्याख्याते असूनही “जेथे पिकतं तेथे विकलं जात नाही” ही म्हण त्यांच्या बाबतीत लागू पडते, असे प्रतिपादन श्री. वाघ यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, सत्यशोधक समाजाचे विधिकर्ते शिवदास महाजन, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, नगरसेविका सौ. प्रमिलाबाई शिरसाट, हेमांगी अग्निहोत्री, ज्योती पाटील, भारती महाजन, तसेच एरंडोल येथील प्रल्हाद महाजन व कविराज पाटील यांसह जेष्ठ पत्रकार कडूजी महाजन, विनोद रोकडे, शेरू शेख, हेमंत माळी, गोरख देशमुख, गजानन महाजन, रमेश चव्हाण, भानुदास मराठे, राजेंद्र वाघ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत शिकरवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहरप्रमुख तथा नगरसेवक भागवत चौधरी यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanShivraj is the golden page of history engraved in the minds of the people”- Lecturer Laxmanrao Patil

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विवाहितेचा पैशासाठी सासरकडून छळ

September 7, 2025

अर्ध सैनिक बल जवानांना सैनिक बला सारख्या सुविधा मिळाव्यात ; अॅड.जमील देशपांडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हिडीओ)

December 27, 2021

बाळासाहेबांनी भाजपासोबत शिवसेनेला सडत ठेवलं का? ; फडणवीसांचा पलटवार !

January 24, 2022

शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटलांच्या हस्ते प्रतिमापूजन !

August 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group