TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 7 जून 2024 !

vijay waghmare by vijay waghmare
June 7, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : करिअरच्या वाढीसाठी तुम्हाला मोठ्या ऑफर मिळू शकतात. आरोग्य उत्तम असणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन काम सुरू करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा योग्य तो प्रभाव असणार आहे. तुमच्या विचारांना योग्य दिशा सापडणार आहे. जिद्द वाढेल. आज व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या दूर होईल. आज अनुभवी लोकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

वृषभ : तुमचे योग्य निर्णय तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबातील सदस्यांबरोबर सुसंवाद साधणार आहात. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. आर्थिक कामात फायदा होईल. व्यवसायातील जुनी येणी वसूल करण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहात. तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्याबद्दलची कोणतीही खास गोष्ट कोणाशीही शेअर करू नका.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

मिथुन : आज ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठी नवनवीन स्थळं येऊ शकतात. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांतीचं असेल. अनावश्यक विचार बाजूला ठेवून उत्साहाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आनंदी राहाल. व्यवहाराच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

कर्क : आज वैवाहिक जीवनात आनंद राहील. कामाचा कंटाळा येईल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. आज तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त पैसे कमावण्यात यशस्वी होऊ शकता. आवश्यक बाबतीत आपले मनोबल कमी असणार आहे. आज महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुमच्या व्यवसाय पद्धतीत कोणतेही बदल करू नका.

सिंह : गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने तुमचे मन आनंदून जाईल. प्रियजन भेटणार आहेत. नवे स्नेहसंबंध जुळतील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. आज तुमच्या योजना आणि उपक्रम कोणाशीही शेअर करू नका. आज अचानक आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कन्या : नोकरी करणाऱ्या लोकांना आज फायदा होईल, त्यांचं उत्पन्न वाढू शकतं. मनोबल वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम असणार आहे. भागीदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना आजचा दिवस खूप चांगला. सार्वजनिक कामात तुम्हाला मान-सन्मान लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज कुटुंबासोबत चित्रपट पाहण्याचा बेत असेल.

तूळ : आज तुमचं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता आहे. नकारात्मकता कमी होईल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहेत. वादापासून दूर राहावं लागेल, अन्यथा वैवाहिक जीवनात खटके उडू शकतात. कामाचा ताण कमी होणार आहे. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. आजचा काळ यशाचा आहे. आज तुम्ही तुमची सर्व मेहनत आणि शक्ती तुमच्या कामात वाहून घ्याल.

वृश्चिक : व्यापाऱ्यांना व्यवसायात नुकसानही सहन करावं लागू शकतं. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज चुकूनही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू नका, अन्यथा काही मोठ्या समस्या उद्भवतील. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. आज कौटुंबिक सदस्य तुमच्यासाठी काहीतरी खरेदी करू शकतात, जे तुम्हाला मिळाल्याने आनंद होईल.

धनु : आज तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज संपणार आहे. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. आज तुम्हाला संयम बाळगण्याची गरज आहे. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. आज तुम्ही तुमच्या करिअरमध्ये सुधारणा करण्यासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्याल. यापूर्वी केलेले कर्ज अर्ज आज मंजूर केले होतील.

मकर : आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. दैनंदिन कामात आपल्याला अडचणी जाणवणार आहेत. कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्हाला तुमची नोकरी गमवावी लागू शकते. प्रवासात व वाहने चालविताना आपल्याला विशेष दक्षता व काळजी घ्यावी लागेल. आज कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित कोणतेही प्रकरण सोडवले जाऊ शकते. तुम्हाला तुमच्या कामात भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळत राहील.

कुंभ : आज कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून तुमचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. आज एखाद घटनेमुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकते. दैनंदिन जीवनात आनंददायी घटना घडेल. आज तुम्ही तुमच्या कामात घाई करणे टाळावे. तुमचा एखादा मित्र तुम्हाला आर्थिक मदतीसाठी विचारू शकतो, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मदत कराल.

मीन : तुमच्या व्यवहारात तुम्ही सावध असमं गरजेचं आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी व व्यवसायात नवीन काही बदल करण्यासाठी विचार कराल. व्यवहारात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. तुमच्या उद्दिष्टाशी संबंधित विचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. मित्रांसोबत घालवलेल्या वेळेबद्दल विचार करून तुम्ही आनंदी व्हाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
Next Post

फडणवीसांची नागपुरात संघ पदाधिकाऱ्यांसोबत 'बंदद्वार' चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक परीक्षेत्रातील 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ; जिल्ह्यातील आठ निरीक्षकांचा समावेश !

January 13, 2024

जळगाव ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर घोटाळा : दिनेश भोळेंनी पोलिसांकडे नोंदवली ऑनलाईन तक्रार !

December 22, 2021

रावेर मतदारसंघातही बारामती सारखी लढत होणार?

March 14, 2024

निम्नं तापी प्रकल्पातील साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटा चोरी !

December 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group