TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक परीक्षेत्रातील 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ; जिल्ह्यातील आठ निरीक्षकांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक परीक्षेत्रातील 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी केल्या आहेत. एकाच जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा जास्त कार्यकाळ करण्यात आलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाच अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर तर तिघांच्या अकार्यकारी पदावर बदल्या करण्यात आल्या असून चार अधिकारी जिल्ह्यात नव्याने बदलून येत आहेत.

जळगाव जिल्ह्यातून जिल्हाबाहेर या अधिकार्‍यांच्या बदल्या

READ ALSO

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

चोपड्याचे के.के.पाटील यांची धुळे

भडगावचे राजेंद्र पाटील यांची नाशिक ग्रामीण

जळगावचे रामकृष्ण कुंभार यांची अहमदनगर

जळगावचे अरुण धनवडे यांची नाशिक ग्रामीण

पाचोरा शहराचे राहुल सोमनाथ खताळ यांची नाशिक ग्रामीण

जळगावातील तीन अधिकार्‍यांच्या अकार्यकारी पदावर बदल्या
जळगाव एमआयडीचे जयपाल हिरे, चाळीसगाव ग्रामीणचे ज्ञानेश्वर जाधव व रामानंदच्या शिल्पा पाटील यांची जळगावातच बदली करण्यात आली असलीतरी त्यांना अकार्यकारी पदावर नियुक्ती देण्याचे आदेशात नमूद आहे. ही नेमणूक देणे शक्य नसल्यास अन्य जिल्ह्यात बदलीबाबतचा प्रस्ताव द्यावा, असेही आयजी यांनी आदेशात नमूद केले आहे.

जळगाव जिल्ह्यात हे अधिकारी येणार बदलून
अहमदनगरचे मधुकर धोंडीबा साळवे, नाशिक ग्रामीणचे संदीप पोपट रणदिवे, नाशिक ग्रामीणचे विकास सुखदेव देवरे, नाशिक ग्रामीणचे सुनील रामराव पाटील हे चौघे अधिकारी जळगाव जिल्ह्यात पोलिस निरीक्षक म्हणून बदलून येत आहेत.

धुळ्यात तीन अधिकार्‍यांनी सोडला पदभार
धुळ्यातील आझादनगरचे निरीक्षक नितीन देशमुख यांची अहमदनगरला बदली झाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे यांच्याकडे त्यांनी पदभार सोपवला आहे. धुळे शहरचे आनंद कोकरे यांची अहमदनगरला बदली झाली असून त्यांनी सहाय्यक निरीक्षक शकील रशीद शेख यांच्याकडे पदभार सोपवला तर देवपूरचे सतीश घोटेकर यांची अहमदनगरला बदली झाली असून उपनिरीक्षक हरीश्चंद्र पाटील यांच्याकडे पदभार सोपवला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
जळगाव

कासोद्याच्या समाजसेवकाला अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी

April 15, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
Next Post

भुसावळ हादरलं : डोक्यात आणि गळ्यावर वार करत तरुणाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या…खडसेंची नेमकी कोणती कोणती प्रॉपर्टी ईडीने केलीय जप्त !

August 29, 2021

हेलिकॉप्टरला अपघात ; आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू !

December 8, 2021

ब्रेकिंग न्यूज : एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा केला जप्त !

November 15, 2021

पी.एम. पाटील यांचा महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या राज्य उपप्रमुख पदाचा राजीनामा !

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group