TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी खासदार डॉ.उल्हास पाटील अन् केतकी पाटील यांचा लवकरच भाजप प्रवेश?

फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा, उमेदवारी बाबतही चित्र लवकरच स्पष्ट होणार ?

The Clear News Desk by The Clear News Desk
January 22, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांचा 24 जानेवारी रोजी हा प्रवेश सोहळा होणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे तीन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डॉ. उल्हास पाटील सविस्तर चर्चा झाल्याचे देखील कळते.

डॉ.केतकी पाटील या रावेर लोकसभेसाठी इच्छूक उमेदवार असल्याने प्रवेश सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. याआधी फक्त केतकी पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मात्र, तीन दिवसापूर्वी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याची भेट घेतल्यानंतर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची फोनवरून चर्चा घडवून आणण्यात आल्याचे कळतेय. दरम्यान, यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

मात्र, उमेदवारी बाबत कोणतेही थेट आश्वासन मिळाले नसले तरी, लवकरच या बाबतही चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दोघांच्या प्रवेशाबाबत कोणतीही अडचण नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवेशास ग्रीन सिग्नल दिला. यामुळेच माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील या भाजपमध्ये बुधवार, 24 रोजी प्रवेश करतील, असेही कळते.

दरम्यान, हा प्रवेश सोहळा मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत असल्याची जोरदार चर्चा आहे. तर यानिमित्ताने विद्यमान खासदार रक्षाताई खडसेंचे तिकीट कापले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. एकंदरीत सुरु असलेल्या राजकीय घडामोडी बघता रक्षा खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

मंदिर हे विश्वास आणि श्रद्धेचे प्रतीक : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

September 11, 2021

कोळसा टंचाईवर तातडीने उपाययोजना करा ; उर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

September 21, 2021

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

April 4, 2022

शाळा सोडण्याचा दाखला नसेल तरीही मिळणार शाळेत प्रवेश ; शिक्षण विभागाचा निर्णय

June 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group