TheClearNews.Com
Tuesday, November 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळावी ; काँग्रेस फाऊंडेशनतर्फे वडेट्टीवारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in कृषी, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत तसेच पिकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व वाढीव मदत मिळावी. तसेच नुकसान झालेल्या ज्वारी, मका, या पिकांना सुद्धा भरपाई सरसकट मिळावी, असे निवेदन काँग्रेस फाऊंडेशनतर्फे आज जळगाव विमानतळावर राज्याचे मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दामभाई शाह, जिल्हामीडिया प्रमुख तथा कोरपावली गावाचे सरपंच विलास अडकमोल आदी उपस्थित होते. सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष अभय महाजन, तालुकामीडिया प्रमुख धिरज पाटील, शहराध्यक्ष नईमभाई शेख यांच्या सह्या आहे.

READ ALSO

टीओडी मीटरमुळे जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांची १० कोटींची बचत!

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

टीओडी मीटरमुळे जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांची १० कोटींची बचत!

November 23, 2026
गुन्हे

शेतीच्या व्यवहारातून कन्नडच्या व्यावसायिकाचा खून

November 23, 2026
धरणगाव

तहानलेल्यांना पाण्याचा घोट; थंडीने गारठलेल्यांना मायेची ऊब !’

November 22, 2026
गुन्हे

नेहरु चौकातील अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री गोळीबार ?

November 22, 2026
गुन्हे

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

November 22, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
Next Post

जळगावच्या जगदीश झोपेची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुना निमखेडी रोड व जुना जैन पाईप जवळ तात्काळ पोलीस गस्त वाढवावी ; अँड. कुणाल पवारांची पोलीसअधीक्षकांकडे मागणी

September 13, 2021

अंगभर दागिने घालताना काळजी घ्या, कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात : अजित पवार

February 19, 2021

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी युवराज जाधव यांची नियुक्ती !

April 24, 2021

देशात २४ तासांत आढळले ३०,०७० कोरोनाबाधित, ४९१ रुग्णांचा मृत्यू

August 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group