TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुना निमखेडी रोड व जुना जैन पाईप जवळ तात्काळ पोलीस गस्त वाढवावी ; अँड. कुणाल पवारांची पोलीसअधीक्षकांकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जुना निमखेडी रोड व जुना जैन पाईप जवळ तात्काळ पोलीस चौकी किंवा कॅमेरा वाहन उभे करून पोलीस गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी राष्द्रावादीचे अँड. कुणाल पवार, गणेश निंबाळकर, कुंदन सूर्यवंशी, नितीन जाधव यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहर सर्व दूर वाढत आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्या देखील वाढत आहे. सदर परिसरात दूध फेडरेशन, मुक्ताईनगर, निवृत्ती नगर, हाइवे, दर्शन कॉलनी, देवराम नगर, के बी एस कॉलनी, बालाजी अपार्टमेंट, दादा वाडी, श्री राम नगर, खोटे नगर, हिरा शिवा कॉलोनी, विठ्ठल वाडी, आहुजा नगर, पटेल नगर, पोलिस कॉलोनी, कचरा फेक्टरी, आव्हाने शिवार असा मोठा परिसर व्यापला गेला आहे. तालुका पोलिस ठाणे ते शहर पोलिस ठाणे असा मोठा परिसर ह्यात येतो, परंतु दोघी पोलिस ठाण्याच्या जागांमध्ये फार मोठे अंतर आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होत असतो. तीन महिन्यात दोन मोठ्या खुनाच्या घटना, चोऱ्या, मारामाऱ्या, अपघात तसेच रात्री अपरात्री फिरणारे अनोळखी लोक, मुले, अपराध ह्या परिसरात घडले आहे व घडतात. तसेच महिला, विद्यार्थी, चाकर मानी, जेष्ठ नागरिक, त्या रस्त्यांनी ये जा करत असतात. त्याना मदत व्हावी व महिला विद्यार्थी ज्येष्ट नागरिक दिवसा व रात्री मुक्त फिरू शकतात. ह्यासाठी तात्काळ गस्त वाढवून कैमरा वाहन उभे करून द्यावे, जेणे करून काल सारख्या झालेल्या घटनेला आळा बसेल. कारण प्रत्येक वेळेस पोलिस कर्मचारी हजर राहील, अस होणार नाही म्हणून तात्काळ नागरिकांसाठी ही उपाय योजना करून सहकार्य करावे, असे यात म्हटले आहे.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

जन्मतः बाळाला सोडून क्रूर मातेचे पलायन ; अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथील फेव्हर ब्लॉकचे काम बंद करावे, अन्यथा दुकाने उघडण्यात येतील ; भाजपचा इशारा !

March 29, 2021

डी मार्ट ते इच्छादेवी रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम लवकर सुरू करा; उपमहापौर सुनील खडके यांच्या सूचना

December 11, 2020

दुय्यम निबंधक भारती रविंद्र पाटील यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार !

December 26, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑगस्ट २०२३ !

August 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group