TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जन्मतः बाळाला सोडून क्रूर मातेचे पलायन ; अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2021
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बेलदार वाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये अज्ञात पालकांनी एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकून पलायन केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात क्रूर माता व पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत माहिती अशी, बेलदार वाडी तालुक्यातील बेलदारवाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर पडले असल्याची माहिती पोलीस पाटील सोमनाथ कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच सहाय्यक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, महिला पोलीस कर्मचारी मालती बच्छाव, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजेश लाटे, १०८ चालक अशोक राठोड, विनोद चव्हाण घटनास्थळी जाऊन त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून मिळून आलेले नवजात पुरुष जातीच्या अर्भकास १०८ एम्बुलेंस च्या साह्याने औषधोपचार कामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. त्याचे प्राण वाचवले. तसेच नवजात अर्भकास गरम कपडे दूध बॉटल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करून दिल्या असून सदर बालकावर औषधोपचार सुरू आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची शहीद जवान वैभव सुनील वाघ यांच्या घरी सांत्वनपर भेट !

May 28, 2024

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना !

April 14, 2023

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग कटिबद्ध – माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण

May 27, 2025

धक्कादायक : कुत्रा चावला तरी केलं दुर्लक्ष, अखेर ८ महिन्यांनी प्रौढासोबत असं घडलं की वाचून हादराल !

July 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group