TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ९ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...वसुबारसचा आजचा दिवस तुम्हाला कसा जाईल !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामे सुलभतेने पार पडतील. आपले ध्येय गाठण्यासाठी हर संभव प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. धनलाभाची शक्यता आहे. प्रवासाला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वडिलांचा आशीर्वाद जरूर घ्या. आज तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवलेत तर तुम्हाला भविष्यात दुप्पट नफा मिळेल.

वृषभ : नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. व्यापारा निमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरतील. फसवणुकीपासून सावध राहावे. आज तुमच्या डोळ्यांशी संबंधित समस्या वाढू शकतात आणि जास्त कामामुळे तुम्हाला खूप थकवा जाणवू शकतो. आज तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू शकते. आज तुमचे काही नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो, तर तुम्ही व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. अपेक्षित कमाईची कामना मनात बाळगाल. मनातील विचारांना आळा घालावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल, ज्यामुळे तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल.

कर्क : जर व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणं टाळाव. पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. मित्रांसोबत क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता. आज तुम्हीही इतरांच्या मदतीसाठी पुढे याल.

सिंह : आज तुमची आर्थिक स्थिती अचानक चांगली होईल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी असेल. आज तुम्ही नवीन मालमत्ता किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. आज तुमचा तुमच्या जोडीदारावरचा विश्वास वाढेल.

कन्या : आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही थोडा त्रासदायक ठरू शकतो. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात कोणतंही नवीन काम सुरू करायचं असेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा. अतिरिक्त पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करावी. घरातील वातावरण आनंदी राहील. आज तुम्हाला कौटुंबिक सदस्याकडून काही चांगली बातमी ऐकू येईल.

तूळ : तुमचे मित्र आणि तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूप आनंदी असतील. जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर ही सहल तुमच्यासाठी खूप चांगली असेल. घरासाठी पैसे खर्च कराल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल. आज तुम्हाला व्यर्थ खर्च टाळावा लागेल.

वृश्चिक : व्यापाऱ्यांसाठीही आजचा दिवस चांगला राहील. जर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करायचा असेल तर तुमच्या मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या. द्विधा मन:स्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. दिवस धावपळीत जाईल. आज तुम्ही तुमचे पैसे कोणत्याही शेअर मार्केट किंवा लॉटरीमध्ये गुंतवलेत तर त्यातून तुम्हाला नफा नक्कीच मिळेल.

धनू : आज तुमच्या घरातील वातावरण खूप चांगलं असेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. तुम्ही इतर लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. जोडीदाराकडून कौतुक केले जाईल. समोरच्या व्यक्तिला शब्द देताना सावध रहा. आज संध्याकाळी तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून भेटवस्तू मिळू शकते.

मकर : तुम्ही प्रॉपर्टी डीलिंगमध्ये काम करत असाल तर जमीन ही एक प्रकारची मालमत्ता आहे, तुम्ही विक्री किंवा खरेदीच्या बाबतीत कमिशनद्वारे पैसे मिळवू शकता. दिवस मनाप्रमाणे घालवाल. घरासंबंधी कामात कौटुंबिक सदस्यांची मते विचारात घ्या. आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावा लागेल.

कुंभ : तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमच्या कुटुंबात तुमचा आदर खूप वाढेल. मोठ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. बोलतांना भान हरवू नका. आज तुम्ही तुमच्या आईच्या तब्येतीची थोडी काळजी करू शकता.

मीन : आज परिस्थिती लक्षात घेता तुम्ही पैसे खर्च केले पाहिजेत. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभाचा दिवस. अचानक धनलाभ संभवतो. तुमच्या व्यवसायातील नफ्यामुळे तुमच्या घरात खूप आनंदाचं वातावरण असेल. तुम्हाला आर्थिक मदत देखील मिळू शकते. आज तुम्हाला काही ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना पालकमंत्र्यांनी दिली प्रशासकीय मंजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डब्ल्यूएचओचा इशारा : भारतात अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना

May 15, 2021

केसातील चिकटपणा दूर करण्यासाठी हे उपाय करून पहा !

August 3, 2022

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, मंगळवार ८ मार्च २०२२ !

March 8, 2022

महावितरणचा ‘शॉक’; सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

December 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group