TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : आजचं राशीभविष्य, गुरुवार २१ जुलै २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मेष राशीच्या लोकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली जाणार आहे. नोकरी किंवा कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मानसिक ताण जाणवेल. अतिविचार करू नका. कौटुंबिक वातावरण आनंदित राहील.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समज तुम्हाला जीवन आनंदी बनविण्यात मदत करेल. मित्रांशी मतभेदाची शक्यता. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. महत्त्वाच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. कागदपत्रांची योग्य रीतीने छाननी करा.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. कामे ठरवल्याप्रमाणे पार पडतील.जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. आपले मत उत्तम प्रकारे मांडावे.

कर्क : कर्क राशीचे लोक आज संपूर्ण दिवस ताजेतवाने असतील. तसेच, आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. मुलांविषयी चिंता वाटू शकते. कामात स्त्रियांचा हातभार लागू शकतो. नवीन संधीकडे लक्ष ठेवावे.

सिंह : सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संस्मरणीय असेल. गोड वाणी आणि हुशारी यांच्या जोरावर कामात यश मिळेल. कामासाठी आजचा दिवस उत्तम राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक शांतता जपावी. घरगुती खर्चाचा जमाखर्च तपासा. दांपत्य जीवन सुखकारक राहील.

कन्या : कन्या राशीच्या लोकांचे मन प्रसन्न राहील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, तसेच तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळेल. महत्त्वाची कामे आधी मार्गी लावावीत. बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवा. टीका सहन करावी लागू शकते. मतभेदापासून चार पाऊले दूर रहा.

तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला विरोधाभासी परिस्थितीचा सामना करावा लागेल. भावनिक अस्थिरता जाणवेल. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल. आर्थिक व्यवहारात स्वच्छपणा ठेवावा. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चपळतेचा असेल. आज तुम्हाला कामात मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. भूतकाळातील गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. कर्जाची प्रकरणे त्रासदायक ठरू शकतील. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

धनू : धनु राशीच्या लोकांना आज कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्याला वास्तविक स्वरूप मिळू शकते. दुचाकी वाहन सावधपणे चालवावे. नवीन कामाबद्दल सजग रहा. मानसिक चिंता सतावेल. क्षुल्लक गोष्टींची फार काळजी करू नका.

मकर : मकर राशीचे लोक आज उत्साहाने भारलेले दिसतील, नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह राहील. शांततेचा मार्ग स्वीकारावा. जुन्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. प्रेमप्रकरणात सावधानतेने पावले उचलावीत. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात येणार्‍या अडचणींपासून मुक्ती मिळू शकते. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. भडक प्रतिक्रिया देणे टाळावे. विनाकारण चिंता करत बसू नका. स्वभावातील विनम्रता कायम ठेवा. अनाठायी खर्च वाढवू नका.

मीन :  मीन राशीच्या लोकांसोबत आज नशीब सोबत आहे. आज नोकरीत तुमची कामगिरी चांगली असेल. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. चांगल्या संधीच्या शोधत रहा. क्षुल्लक गोष्टींवर राग राग करू नका. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

धरणगावातील दादाजी नगरमधून मोटारसायकलची चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साहेब…पैसे मिळाले आहेत, तुमच्या हिस्स्याची रक्कम कोठे पाठवू?

November 4, 2023

भुसावळ शहरात पुन्हा चाकू हल्ला

November 4, 2020

जळगाव शहराबरोबर जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 17, 2023

जिल्ह्यात एकाच वेळी होणार ‘समुह राष्ट्रगीत गायन’

August 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group