TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा पंकज बाल संस्कार केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in चोपडा, शिरपूर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित बाल संस्कार केंद्र येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमतः श्री दत्तप्रभू च्या प्रतिमेला माल्यअर्पण करून गुरु पौर्णिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री दत्तगुरुच्या प्रतिमेचे पूजन कसे करावे? याबाबत प्रत्यक्षात बाळगोपालांना पूजन करून दाखविण्यात आले.

यावेळी गुरु पौर्णिमेच्या महत्व बालगोपाळांमध्ये रुजवावे, यासाठी गुरु शिष्यांची कथा सांगण्यात आली. जीवनात गुरूंचे महत्त्व किती आहे हे या कथेतून मुलांच्या हृदयात बिंबवण्याचा प्रयत्न झाला. तदनंतर श्री दत्तगुरूंची आरती व नामस्मरणच्या जप सर्व बालगोपाळांकडून करून घेण्यात आला. यावेळी लहान लहान बालकांनी आनंदात जप केला. यामुळे शाळेच्या प्रांगणात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

यावेळी कथा ऐकण्यात बाळगोपालांना आनंद होत होता. गुरुपौर्णिमेच्या महत्व बाळगोपालांना कथेद्वारे आवडले. बाल संस्कार केंद्र केंद्राच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी ही गोष्ट सांगितली. विशेष म्हणजे बाळगोपालांना त्या गोष्टीचे महत्वही कळेल अशा साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी ही गोष्ट सांगितली. कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंद कर्मचारी आदि उपस्थित होते व सर्व महिला शिक्षकांच्या मेहनतीने कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सुंदर नियोजन व कार्यक्रमाचे आखणी केल्याने सर्व महिला शिक्षकांचे पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थाचे चेअरमन डॉ. सुरेश बोरोले, पंकज बोरोले तसेच या संस्थेचे हेड प्रा.एम व्ही पाटील यांनी कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 25 मार्च 2026 !

March 25, 2026
मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
Next Post

सेवानिवृत्त स्वयंपाकी महिलेकडून पावणेचार लाखांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहात अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मेडिक्लेमबाबत महावितरण कर्मचाऱ्यांचे शंकानिरसन

September 23, 2021

सोन्याच्या दरात घट होण्याची शक्यता ; वाणिज्य मंत्रालयाने आयात शुल्क कमी करण्याचा दिला प्रस्ताव !

December 27, 2021

चोपडा शहरात शिक्षिकेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले !

July 8, 2023

भुसावळ : रेल्वे उशीरा धावल्याबद्दल २५ हजारांचा दंड ; जिल्हा ग्राहक मंचाचा आदेश

March 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group