TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवानिवृत्त स्वयंपाकी महिलेकडून पावणेचार लाखांची लाच स्वीकारतांना दोघांना रंगेहात अटक !

२४ महिन्यांचा पगार काढण्यासाठी मागितला ४५ टक्के वाटा ; निवासी अपंग शाळेच्या मुख्याध्यापकासह कोषाध्यक्ष, उपाध्यक्षांही ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 4, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड (वृत्तसंस्था) धनेगाव येथील कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीपूर्वीचे २४ महिन्यांचे वेतन काढण्यासाठी ३ लाख ८० हजारांची लाच घेणारा मुख्याध्यापक आणि कोषाध्यक्षला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (३ जुलै) रंगेहाथ पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. नारायण भाऊराव वाघमारे (वय ४४, मुख्याध्यापक) व अरविंद गंगाधर इंगळे (वय ३०, कोषाध्यक्ष), असे अटकेतील संशयित आरोपींचे नावे आहेत.

तक्रारदार यांच्या पत्नी ह्या नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील कुंडलेश्वर निवासी अपंग विद्यालयात स्वयंपाकी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी ३१ जुलै २०२२ रोजी स्वेच्छा निवृत्ती घेतली. सेवानिवृत्ती पूर्वीचे २४ महिन्यांचे पगार काढण्यासाठी तक्रारदार व त्यांची पत्नी हे मुख्याध्यापक वाघमारे व उपाध्यक्ष बालाजी बामणे यांना भेटले. त्यांनी एकूण थकबाकी रक्कम तुमच्या बँक खात्यात पडल्यानंतर ४५ टक्के रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले होते. तथापि, त्यापैकी ८ टक्के रक्कम ८३ हजार ५५१ रुपये हे थकबाकीचे बजेट मंजूर करण्यासाठी यापूर्वीच घेतली होती.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

३० जून २०२३ रोजी तक्रारदार यांच्या पत्नीच्या बँक खात्यात थकबाकी रक्कम जमा झाल्यानंतर मुख्याध्यापक वाघमारे यांनी ४५ टक्के रक्कम आणून द्या, असे त्यांना फोन करून सांगितले.परंतू लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करत सापळा रचून आरोपींना तडजोडीअंती ठरलेले ३ लाख ८० हजार रूपये स्विकारताना अटक केली. याबाबत रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

बोटाला लावला चुना अन् म्हणाले...आमच्या मतदानाचा हक्क शासनाने परत घ्यावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Daily Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, मंगळवार 14 मे 2024 !

May 14, 2024

बुलडाण्यात संपत्तीसाठी दत्तकपुत्राने केला बापाचा खून

October 9, 2020

Bilərsiniz Mostbet Arşivleri

November 14, 2022

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाची दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group