TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तू माझी नाही झाली तर तुला कोणाचीच होवू देणार नाही’…म्हणत तरुणीला खोलीत डांबले !

कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी ; जळगाव तालुका पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 21, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर तरुणीच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात निखिल सोनवणे (रा.अहुजा नगर निमखेडी जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. १२ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता २० वर्षीय विवाहित तरुणी गुजराल पेट्रोल पंपाजवळून घराकडे जात होती. यावेळी निखील वना सोनवणे (आहुजा नगर निमखेडी, जळगाव) याने त्याच्या जवळील मोटार सायकल रस्त्यात आडवी लावून तरुणी जवळ येवून रस्ता अडवून म्हणाला कि, “तू माझी नाही झाली तर तुला मी कोणाचीच होवू देणार नाही” असे म्हणून त्याने त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखविला. तसेच तरुणीच्या हातातील फोन हिसकावून घेतला. त्यानंतर मोटार सायकलीवर बसवून शिवाजी नगर येथील त्याच्या मावशीच्या घरी नेवून तरुणीला एका खोलीत कोंडून ठेवले. तसेच दि. १९ मे २०२२ रोजी सकाळी ५ वाजता तरुणीच्या राहत्या घराचे वॉलकंपाऊंडची भिंतीवरून उडी मारून हातात काचेची बाटली आणून पिडीत तरुणीच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात निखिल सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

धक्कादायक : तरुणीसमोर केली लघुशंका ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानी नौदलाचा भारतीय बोटीवर गोळीबार ; एका मच्छिमाराचा मृत्यू

November 7, 2021

उमवि एकांकिका स्पर्धेत “पडदा” प्रथम, द्वितीय “कंदील”, तृतीय “तो पाऊस” आणि “टाफेटा” !

January 6, 2024

खळबळजनक : लग्नास नकार देणा-या तरुणीचे रस्त्यात अडवून घेतले चुंबन ; चोरून मित्राने काढले फोटो !

October 27, 2020

फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्यासह यावल तहसीलदार कुंवर यांची बदली

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group