TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये फुले दाम्पत्य व राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये शिक्षण क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा फुले – क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमा पूजन व विविध कार्यक्रम आयोजित करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने गुड शेपर्ड स्कुलमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तद्नंतर स्कुल हेड बॉय – हेड गर्ल तसेच ग्रीन, रेड, एलो, ब्लू हाऊसचे कॅप्टन यांना बॅच देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या ज्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आज ज्या शिक्षकांची भूमिका निभावली त्या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नर्सरी ते दहावीच्या अनेक विद्यार्थांनी तसेच शिक्षक बनलेल्या विद्यार्थांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. काही विद्यार्थांनी गीत, नृत्य, नाटिका यातून आपल्या भावना व्यक्त करून प्रेक्षकांची दाद मिळवली. विद्यार्थांना याप्रसंगी भेटवस्तू देण्यात आल्या. काही शिक्षकांनी देखील शिक्षक दिनाचे महत्व तसेच शिक्षकांची भूमिका याबाबत मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजुका भदाणे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
Next Post

जळगावच्या थीम महाविद्यालयात शिक्षक दिवस साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : २२ ते २८ मे २०२२ जाणून घ्या… तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

May 22, 2022

जामनेर : शाळेची बसची झाडावर आदळली ; दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थी जखमी !

March 31, 2023

रावेर हादरले : तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खून ; आईसह सावत्र पित्याला अटक !

June 1, 2024

भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा सन्मार्ग ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

November 26, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group