TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑनलाईन अध्यापनावर परिणाम, शिक्षकांकडून कोविड १९ चे सर्वेक्षणाचे काम काढण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2020
in अमळनेर, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शासनाने शिक्षकांना कोविड १९ चे काम देऊ नये, यासह विविध मागण्या शिक्षक संघटना व शिक्षकांनी निवेदनाद्वारे अमळनेर मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण व्यवस्थित देता यावे म्हणून १७ ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागाने कोविड १९ च्या कामातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश पत्रकान्वये दिले होते. त्याची अंमलबजावणी न करता शिक्षकांना कोविड १९ चे सर्वेक्षण देण्यात आले आहे. दिवसभर ५० घरांचे सर्वेक्षण ऑक्सिजन, तापमान तपासणीसह त्यांच्या आजारांची व कुटुंबाची अशा २२ नोंदी कराव्या लागतात. त्यामुळे शिक्षकांना सकाळी ७ पासून ते दुपारी ३ पर्यंत गुंतून रहावे लागते.याचा ऑनलाईन अध्यापनावर परिणाम होत असून “माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियान राबवताना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. यात आणखी भार शिक्षकांवरच लादून त्यांना त्या नोंदी ऑनलाईन करण्याचे काम सोपवले जात आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षणाच्या मूळ कामापासून दूर जात आहे. पालक , विद्यार्थी व संस्थाचालकांच्या रोषाला बळी पडत आहे. कोणतेही पीपीई किट नाही, सुरक्षित मास्क नाहीत अशा अवस्थेत शिक्षक धोक्यात काम करत आहेत. काही नागरिक दादागिरी करत असल्याने सुरक्षेचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षकांनी मुख्याधिकारी विद्या गायकवाड व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाईनचे जादा काम करण्यास नकार देऊन सुरक्षा देण्यात यावी,५० लाखाचा विमा हमी, विविध मागण्या केल्या आहेत.

या निवेदनावर नाशिक विभागीय टीडीएफ कौन्सिल सदस्य तालुका टीडीएफ अध्यक्ष सुशील भदाणे, तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष विशाल वाघ , संजय भदाणे , रवींद्र महाजन , नरेंद्र घोरपडे , किशोर पाटील ,प्रफुल्ल भदाणे ,दिनेश पाटील , सरोजकुमार ठाकरे , ईश्वर गव्हाणे , प्रवीण पाटील ,सुशील शिसोदे ,दीपक शिंदे , प्रदीप ठाकूर ,शशिकांत पाटील ,महेंद्र भोई , हेमंत बाविस्कर ,अविनाश पाटील , विश्वास चौधरी ,प्रदीप ठाकूर , एस एल मनुरे , एन जे पाटील ,पी एच पाटील ,के इ सोनवणे ,व्ही डी पाटील ,ए डी सैंदाने , एस बी मोरे शैलेश वैद्य यांच्यासह अनेक शिक्षकांच्या सह्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
Next Post

पंतप्रधान मोदींनी युवकांना रोजगार द्यावा, अन्यथा राजीनामा द्यावा : प्रियांका सानप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ; सुनावणी पुढे ढकलली !

March 21, 2023

Bill Gates’ iconic donkey game arrives on iPhone, Apple Watch

July 23, 2020

प्रतापचा माजी विद्यार्थी बापू भिल याचे सेट परीक्षेत यश

April 9, 2021

जळगाव येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे १७ रोजी ‘कृष्ण आराधना’ !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group