TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात काटे परिवाराने उत्तरकार्याचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2020
in अमळनेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर प्रतिनिधी । “देणाऱ्याने देत जावे… घेणाऱ्याने घेत जावे.. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत” या काव्य पंक्तीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कृतीतून काटे परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून एक आदर्श घालून दिला. पारंपारिक गोष्टीला तिलांजली देत बदलत्या काळात एक नवीन पायंडा पाडला आहे.

येथील फ्रुटसेल सोसायटी चे संचालक व ग्रामविकास शिक्षण संस्थेचे माजी संचालक प्रतापराव राजाराम काटे यांचे नुकतेच निधन झाले. “ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया असतो; त्यांच्या आयुष्याची इमारत मजबूत असते” याच मूर्तिमंत उदाहरण त्यांचे होते. एक आदर्श शिक्षक, आदर्श व कुशल कुटुंब प्रमुख,कर्तव्य पारायण नागरिक,आदर्श पिता ह्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडल्या. एकूण आयुष्याची 37 वर्ष शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य केले.”एकीचे बळ मिळते फळ” या उक्तीनुसार एकत्र कुटुंब कसे असावे याचे जिवंत उदाहरण त्यांनी घालून दिले.शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवला. शिक्षकाची चवथी पिढी निर्माण करण्याचे पवित्र कार्य त्यांनी केले. त्यांच्या कार्याचा वसा त्यांचे दोघेही मुले जयेशकुमार काटे व उमेश काटे हे अतिशय नावलौकिकाने चालवीत आहेत. जो आवडे सर्वांना.. तोच आवडे देवाला या उक्तीनुसार अमळनेरला खासगी दवाखान्यात प्रतापराव काटे यांनी 34 दिवस मृत्यूशी झुंज दिली.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

“जोडोनिया धन उत्तम व्यवहारे” हा विचार ते आपल्या कृतीतून जगत होते म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी एक आदर्श घालून दिला. त्यांचा दशक्रिया विधी, उत्तर कार्य व गंधमुक्ती चा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने केले. कोणताही अवाजवी खर्च न करता काटे परिवाराने अन्नदानाचा खर्च सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुमारे एकवीस हजार रुपयाचा मदतीचा धनादेश दिला. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले की, काटे परिवाराने पारंपारिक गोष्टीला तिलांजली देत बदलत्या काळात एक नवीन पायंडा पाडला आहे. यावेळी पॉलिटे्निक कॉलेजचे माजी उपप्राचार्य प्रा.एम.आर.काटे, किशोर सोनवणे, यशोदिप सोनवणे, पत्रकार भूपेंद्र पाटील, स्थानिक स्कूल कमेटीचे माजी चेअरमन कांतीलाल काटे, पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत काटे, शिवशाही फाऊंडेशन चे अध्यक्ष जयेशकुमार काटे, शिवशाही फाऊंडेशन चे सचिव उमेश काटे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
Next Post

मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी पिस्तूलासह अल्पवयीन मुलगा ताब्यात; शनीपेठ पोलीसांची कारवाई

August 30, 2024

Swine Flu : धास्ती वाढली ;११ जणांचा मृत्यू

August 20, 2022

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

September 24, 2020

मराठा समाज फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष पी. एम. पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

July 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group