TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात किरकोळ वादातून टोळक्याकडून कुटुंबियावर दगडफेक !

दोन जण जखमी, चौघांना घेतले ताब्यात; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
December 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील राम नगरातील गजानन नगरात झाडाला दगड मारू नका, याच्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये एका टोळक्याने केलेल्या तुफान दगडफेकीत दोन जखमी झाले आहेत. या प्रकरणात दोन्ही गटातील चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून एमआयडीसी पोलिसात ९ ते १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत विजय रमेश जयस्वाल (वय ४०) व निशांत अमर जयस्वाल (वय २५) हे दोघे जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी साडे तीन वाजता राम नगरातील गजानन नगरात घडली.

शहरातील मेहरुण परिसरातील राम नगराला लागून असलेल्या गजानन नगरातील खुल्या जागेत शनिवारी काही मुलं क्रिकेट खेळत होती. यावेळी त्या तरुणांमध्ये किरकोळ वाद झाला, वादाचे रुपांतरण हाणामारीत होवून दोन्ही गट समारासमोर आले. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. त्यात विजय जयस्वाल व निशांत जयस्वाल हे दोघं जण जखमी झाले. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

READ ALSO

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

दगडफेकीच्या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी संशयित हरदन अक्रम खान याच्यासह अन्य तीन अशा चार जणांना ताब्यात चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला. या दगडफेकीमध्ये विजय जयस्वाल व निशांत जयस्वाल हे दोघे जमखी झाले. जखमींना एमआयडीसी पोलिसांनी मेडीकल मेमो दिला असून त्यानुसार त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaondue to a minor disputeIn Jalgaonthe gang threw stones at the family!

Related Posts

गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
Next Post

जळगाव : दीड महिन्याच्या अंतरात एकामागून एक तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या ; पालकांची सीआयडी चौकशीची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

August 14, 2023

“केंद्राने ठरवली स्पुटनिक’सह लसींची किंमत”

June 9, 2021

“मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण.. ” ; मुख्यमंत्रिपदावरून गडकरींची जोरदार टोलेबाजी

September 14, 2021

वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा ; १९ जुगारींना केली अटक !

August 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group