TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालविवाह प्रकरणी तीन जणांविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2022
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही तिचा विवाह केल्याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर आणि अशोक दिलीप पाटील (सर्व रा. दसनूर ता. रावेर जिल्हा जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.

या संदर्भात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मला नवरी बनवून दुपारी ३ वाजता अशोक दिलीप पाटील (रा. छोटा वाघोदा ता.रावेर जि. जळगाव) यांच्या सोबत जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर ७ नोव्हेंबर २०२२ ते १३ नोव्हेंबर २०२२ रोजी पावतो अशोक पाटील यांनी कोणतीही जबरदस्ती केली नाही. परंतू मी वयाने लहान आहे, हे माहित असतांनाही अशोक पाटील यांनी माझ्या सोबतसाक्षी विनोद बावस्कर, विनोद मोहन बावस्कर (रा. दसनूर ता. रावेर) अशोक पाटील यांच्या इतर नातेवाईकांनी लावण्यास मदत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय पोहेकर हे करीत आहेत.

READ ALSO

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
Next Post

माहेरुन शेतीसाठी २ लाख लाख आण ; सासरच्या मंडळीकडून विवाहितेचा छळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषी वीजबिल सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हा ; मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

March 12, 2022

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात भव्य शोभायात्रा

January 23, 2021

भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं ; दोघांचा मृत्यू !

April 18, 2022

जळगाव एमआयडीसीतील गोदामावर छापा ; २१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

June 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group