TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विषय मांडला जाणार : रोहिणीताई खडसे !

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जळगावतर्फे अंगणवाडी कर्मचारी महिला भगिनींच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ मिळावी, लाडकी बहीण योजनेत त्यांचा समावेश करावा यासह इतर प्रलंबित मागण्या बाबत जळगाव जिल्हा परिषदेवरती छत्री मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलनाला पाठींबा दर्शविला.

यावेळी रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी त्यांना पेंशन योजना व ग्रॅच्यएटी, महागाई भत्ता, विमा संरक्षण लागू करावे, लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा त्यांना सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा, मोबाईल रिचार्जे बिलात वाढ व्हावी, अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना स्वेच्छा बदली मिळावी, भरपगारी आजारी रजा मिळावी व थकीत बिले लवकर अदा करणे, 10 वि पास मदतनीसाना सेविकापदी बढती मिळावी व त्यांची मागील सेवा सलग धरण्यात यावी, रिक्त पदांची भरती करण्यात यावी, अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असून त्या रास्त आहेत, त्या सोडविण्या बाबत सत्ताधारी वेळोवेळी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या मागण्यांसाठी असणाऱ्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या सोबत असल्याचा रोहिणीताई खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वास दिला.

READ ALSO

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

पुढे बोलताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या की, कोणतीही शासकीय योजना असो ती राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुद्धा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका यासुद्धा लाडक्या बहिणी असुन त्यांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मानधनात या काळातसंसार चालवणे कठिण असुन या लाडक्या बहिणीकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे यापूर्वी सुद्धा राज्यभरात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद वरती आंदोलन करण्यात आले आहे. आता सुद्धा आमचा पक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सहानुभूतीपुर्वक विचार करून ते सोडविण्यात येतील, असेही रोहिणीताई खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण ; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले : अशोकभाऊ जैन

November 17, 2020

चोपडा : अनैतिक संबंधातून महिलेचा खून; मारेकरीला अटक !

September 26, 2024

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ‘डिजिटल’चा साज; ‘चॅटबॉट’, ‘क्यूआर कोड’चा वापर !

January 11, 2024

बोदवड येथे परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी !

April 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group