TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण ; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम !

जळगाव जिल्हा शाखेतर्फे विविध विद्यालयात आयोजन !

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लहान मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा. गायन, वादन, नृत्य या कलांमधून त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा. यासोबतच त्यांना आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा यांची तसेच आपल्या परंपरागत लोकवाद्यांची माहिती व्हावी यासाठी अखिल भारती मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषद ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम राज्यभर राबवित आहे. या उपक्रमातंर्गत दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जिल्हाभरातील पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ला.ना. सार्वजनिक विद्यालय येथून होणार आहे.

महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा पुढील पिढीकडे पोहचावी. विद्यार्थ्यांना लोककला व लोकवाद्य यांची माहिती व्हावी. या माध्यमातून लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी या उद्देशाने ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेतर्फे राबविण्यात येत आहे. हा महोत्सव दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण व दुसऱ्या टप्प्यात सादरीकरण असे स्वरुप आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा उपक्रम राज्यभरात सुरु झाला असून, दि. १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्ह्यात लोककला प्रशिक्षण कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना लोकवाद्यांची ओळख, त्यांचे स्वरुप तसेच आपल्या खान्देशातील विविध लोककलांविषयी माहिती देण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळांनी व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासंदर्भात शालेय शिक्षण विभागामार्फत परिपत्रक काढण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून, कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घेवून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व लोकपरंपरा यांची माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक शरद गोसावी, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री निलम शिर्के सामंत, बालरंगभूमी परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमोल ठाकूर, नेहा पवार, आकाश बाविस्कर यांनी केले आहे. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी ९६५७७०१७९२, ९४२२७ ८२२४७, ७६२०९३३२९४ या क्रमांकावर संपर्क साधावा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
Next Post

पंचकोशाच्या विकासातून सर्वांगीण विकास होतो : डॉ देवानंद सोनार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वपक्षीयांवर कुभांड रचून काटा कसा काढायचा, याचा आदर्श फडणवीसांनी महाराष्ट्राला घालुन दिला : अनिल गोटे

April 15, 2021

बीएचआर घोटाळा : झंवरने पाळधीच्या साईबाबा मंदिरासाठी फ्लोवर क्लीनिंग मशीन घेण्यातही केला झोल !

August 11, 2021

अवैध गुटखा विक्री प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेविरुद्ध गुन्हा !

November 18, 2021

विद्यार्थ्यांनी स्वतःची निर्णय क्षमता विकसित करावी ; शिक्षण तज्ञ मो.आरिफ अन्सारी यांचे प्रतिपादन !

June 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group