TheClearNews.Com
Tuesday, November 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंचकोशाच्या विकासातून सर्वांगीण विकास होतो : डॉ देवानंद सोनार !

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील मू.जे. महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील वादविवाद मंडळाचे उद्घाटन डॉ.देवानंद सोनार (संचालक, सोहम योग व निसर्गोपचार विभाग, मू. जे. महाविद्यालय ) यांचे शुभहस्ते झाले. यावेळी अन्नमयकोश , प्राणमय, मनोमयकोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश यांच्या विकासातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो. तसेच व्यक्तीचे बाह्यांग व अंतरंगाचा विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास होय. बुद्धी, चित्त, वृत्ती आणि मनाची शुद्धी करून वैचारिकदृष्ट्या आपण समृद्ध होत जातो. त्यासाठी चांगल्या सवयी नियमित योग व प्राणायाम सूर्यनमस्कार वाचन, मनन, चिंतन यांची कास विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

योग व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी विविध यौगिक क्रियांचे प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.स्वाती बऱ्हाटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रास्ताविक वाद-विवाद मंडळ प्रमुख गणेश सूर्यवंशी यांनी केले. कु.समीक्षा माकोडे हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पाहुण्यांचा परिचय प्रा. ईशा वडोदकर तर फलक लेखन प्रा.छाया पाटील यांनी केले. प्रा.छाया चौधरी व प्रा. वर्षा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा सायखेडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रा.अर्चना जाधव, डॉ.श्रध्दा पाटील, प्रा.हेमंत पिंपळे , प्रा.पल्लवी फिरके, प्रा.प्रवीण महाजन. प्रा.अर्जुन मेटे, प्रा.प्रज्ञा पाटील , श्री.चेतन वाणी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDevelopment of panchakosha leads to overall development: Dr. Devanand Sonar!

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 नोव्हेंबर 2026 !

November 2, 2026
जळगाव

आज मैदानावर घाम गाळणारे तरुण उद्या महाराष्ट्र पोलीस दलात अभिमानाने सेवा करतील !

November 1, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ८ ऑगस्ट २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात ग्राहक साक्षरता महत्त्वाची ; डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचे मार्गदर्शन

December 26, 2025

हिंसाचारानंतर ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंदचा घेतला निर्णय

January 9, 2021

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, सोमवार २१ फेब्रुवारी २०२२ !

February 21, 2022

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १७ जुलै २०२४ !

July 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group