TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेअर खरेदीच्या नावाने अमळनेरच्या तरुणाला सात लाखात गंडविले !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘पार्ट टाईम जॉब’ देण्यासह व शेअर खरेदी करून ते विकण्याच्या टास्कमधून परतावा देण्याचे अमिष दाखवत शाहरुख रज्जाक पिंजारी (वय २७, रा. टाकरखेडा, ता. अमळनेर) या तरुणाची ६ लाख ९१ हजारात ऑनलाईन फसवणुक केली. ही घटना दि. ९ ते दि. ११ ऑक्टोंबर रोजी घडली, याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावात शाहरुख पिंजारी यांचा गादीचा व्यवसाय आहे. त्यांच्यासोबत दि. ९ ऑक्टोंबर रोजी तीन जणांनी व्हाटसअॅप आणि टेलिग्रामवर संपर्क साधून त्यांना ‘पार्ट टाईम जॉब’ देण्याचे अमिष दाखविले. त्यानंतर गुगल मॅपवर रिव्ह्यू रेटिंग देण्याचे तसेच एका कंपनीचे शेअर खरेदी करून ते विकण्याचे टास्क दिले. त्यासाठी त्यांना एक लिंक पाठवून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर रिव्ह्यू रेटिंग टास्कचे २०० रुपये व गुंतवलेल्या चार हजार २० रुपये यावर नफा असे एकूण ६ हजार १२७ रुपये परतावा दिला. त्यातून पिंजारी यांचा त्यांनी विश्वास संपादन करीत अधिक गुंतवणूक करण्यास सांगितले.

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

गुंतवणुक केलेल्या पैशांवर अधिकचा नफा मिळत असल्याने पिंजारी यांनी वेळोवेळी ५ लाख ९१ हजार ८४४ रुपये ऑनलाईन गुंतवणुक केली. मात्र परतावा मिळत नसल्याने त्यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले. या प्रकरणी शाहरुख पिंजारी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसणूक करणाऱ्या तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
Next Post

आरएसएसचे संघचालक मोहन भागवत भुसावळहून धुळ्याकडे रवाना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘चंद्रकांत पाटलांना मानसिक उपचारांची गरज’ : अशोक चव्हाण

May 14, 2021

ग्रामस्थांनी समस्या मांडताच पालकमंत्री तात्काळ अॅक्शन मोडवर !

July 15, 2024

‘मनातील मित्र’ ग्रुपतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना मठ्ठा वाटप

May 24, 2021

जामनेर : बहिणीचा विनयभंग करणाऱ्या भावाला तीन वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा !

August 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group