TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आरएसएसचे संघचालक मोहन भागवत भुसावळहून धुळ्याकडे रवाना !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in भुसावळ, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मंगळवारी सायंकाळी ८.३० वाजता हटिया एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर ते सुरक्षा रक्षकांच्या प्रचंड गराड्यात धुळ्याकडे रवाना झाले.

धुळे शहरात १७ रोजी होणाऱ्या कार्यक्रमास ते हजेरी लावणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे हटिया एक्स्प्रेसने येणार असल्याची माहिती कळताच पोलीस यंत्रणेने केला सायडिंग भागात मोठा बंदोबस्त वाढवला होता. मंगळवारी रात्री ८.३० वाजता हटिया एक्स्प्रेस स्थानकावर आल्यानंतर मोहन भागवत हे केला सायडिंग भागातून सुरक्षा रक्षकांच्या गराड्यातून चारचाकी वाहनांद्वारे धुळ्याकडे रवाना झाले. या वेळी स्थानिक पोलिसांसह झेड प्लस सुरक्षा कमांडो यांचा बंदोबस्त पुरवण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणेत त्यांच्या गाड्यांच्या कॅन्व्हायमध्ये नेटवर्कीग जामरची गाडी, रुग्णवाहिका यांचाही समावेश होता. मोहन भागवत यांच्या धुळे दौऱ्याबाबत मात्र प्रचंड गोपनीय पाळण्यात आल्याचे दिसून आले.

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

इंदापूरमध्ये दगडाने ठेचून मित्राचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार ; आ.सुरेश भोळे यांची माहिती

April 10, 2022

भुसावळ रेल्वे यार्डात कंटेनरचे सात डबे घसरले ; मध्यरात्रीपर्यंत रूळाची दुरुस्ती पूर्ण, मार्ग खुला !

June 10, 2023

रावेर मतदारसंघातही बारामती सारखी लढत होणार?

March 14, 2024

पहूरकरांना १० दिवसानंतरही मिळाले गढूळ पाणी ; जलशुद्धीकरण केंद्र नावालाच !

February 13, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group