TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इंदापूरमध्ये दगडाने ठेचून मित्राचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) मदनवाडी ता. इंदापूर येथील वन विभागाच्या जमिनीमध्ये शिवीगाळ केल्याचा मनात राग धरून मित्राचा दगडाने ठेचून निघृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे भिगवण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

विजयकुमार विठ्ठलराव काजळे (वय ४५, मूळ रा. निरगुडे, ता. इंदापूर, हल्ली रा. मदनवाडी, ता. इंदापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना माध्यमिक विद्यालयासमोरील रस्त्यावरच घडल्यामुळे येथील परिसर भीतीच्या छायेखाली आहे. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी राज भगवान शिंदे (रा. बंडगर वस्ती, मदनवाडी, ता. इंदापूर) या आरोपीला काही तासांतच अटक केली.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

मृताची पत्नी भाग्यश्री काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय काजळे व राज शिंदे हे मित्र होते. त्यांनी सोमवारी रात्रीच्या वेळी गप्पा मारल्यानंतर काही कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली. शिवीगाळ केल्याचा राग आल्याने आरोपी शिंदे याने काजळे याचा दगडाने ठेचून खून केल्याची पोलिसांना कबुली दिली. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली. सकाळी हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला.

घटनेची माहिती समजताच भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जर्दै, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेचा पंचनामा केला व तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे धागेदोरे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या चार-पाच तासांच्या आतच मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Friend killed by stone in Indapur; Shocking reason came to the fore!Pune

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

शिपाई पदावर नोकरीसाठी दोन लाखांची लाच ; पिंप्री खुर्द शाळेचा सचिव जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! विवाहितेचा काकावर जडला जीव ; नंतर प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची केली हत्या

May 18, 2022

मनाची स्वच्छता ठेवा, स्वप्नं पहा आणि सातत्याने यश मिळवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने यांचे मार्गदर्शन

July 21, 2025

देशाची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रुळावर येतीय – पंतप्रधान

October 29, 2020

एरंडोल शहरात पकडली ५१ ग्राहकांची वीजचोरी !

December 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group